‘महाधनेश’ रत्नागिरी जिल्ह्याच्या वन पर्यटनासाठी प्रमुख प्रजाती घोषित
रत्नागिरी:- वन आच्छादन वाचविण्यासाठी कमीत कमी झाडे तुटतील, याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. वनांमुळेच पक्षांचा अधिवास वाचू शकतो. पक्षी हे बीज प्रसारक असतात....
स्वयंसेविकेला शाळेत कोंडून ठेवणार्या शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर:- शाळेतील सहभोजन कार्यक्रमानंतर सभागृहाची साफसफाई करणाऱ्या एका महिला स्वयंसेविकेला हॉलमध्ये कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना नाटे येथे घडली आहे. याप्रकरणी नाटे नगर विद्यामंदिर शाळेच्या...
जुन्या वादातून महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण
उन्हाळे येथील घटना
राजापूर:- पाणी भरण्यावरून पाच-सहा वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका ५० वर्षीय महिलेने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिला लाकडी दांडक्याने...
भातगाव येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- छातीत दुखू लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गुहागर तालुक्यातील प्रौढाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनंत विठ्ठल वीर (वय ५५)...
शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
रत्नागिरी:- अश्लील भाषा व शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून दोघांची र्निदोष मुक्तता करण्यात आली.
याबाबत वकिलांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील प-याची आळी, विठ्ठल...
लांज्यात उत्पादन शुल्कची धडक कारवाई
गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह २३.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त
लांजा:- राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे ४ ते ६ वाजण्याच्या...
मुलीच्या मृत्यूनंतर वर्षभरात वडिलांचाही अपघाती मृत्यू
कसब्यातील देशमुख कुटुंबावर आघात
संगमेश्वर:- २२ फेब्रुवारी रोजी संगमेश्वर कसबा येथील गजेंद्र देशमुख यांची अवघी १४ वर्षांची, आठवीत शिक्षण घेणारी कन्या मृण्मयी हिने अभ्यासाच्या कारणावरून...
मूर येथे प्राैढावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला
राजापूर:- बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या प्राैढावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार राजापूर तालुक्यातील मूर येथे बुधवारी (दि. १८) रात्री घडली. या हल्ल्यात रवींद्र सहदेव...
रत्नागिरीत निवेंडी, धामणसेत लवकरच एमआयडीसी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी आणि धामणसे या दोन गावांमधील जमिनी 'महाराष्ट्र...
जिल्हाभरात आजपासून शिमगोत्सवाची धूम; गावागावात उभ्या राहणार होळ्या
रत्नागिरी:- कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाला जिह्यात भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. गाववस्त्यांतील मांडावर होळ्यांची विधीवत पूजन आणि पहिला होम केला जाणार आहे....












