हातखंबा येथील तरुणाचा बावनदीत बुडून मृत्यू
५ तासांच्या प्रयत्नांनंतर सापडला मृतदेह
रत्नागिरी:- तालुक्यातील बावनदीमध्ये बुडून ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सचिन सुरेश सनगरे असे या मृत...
शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप
लांजा येथील घटना; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निकाल
रत्नागिरी:- लांजा येथे 11 वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेप व 22 हजार रुपये...
शिमगोत्सवासाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या १९८ जादा फेऱ्या
शिमगोत्सवासाठी एसटीचे विशेष नियोजन; आरक्षण सुरू
रत्नागिरी:- मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणीबांधवांना शिमगोत्सव आणि होळीची चाहूल लागली की गावी जाण्याची ओढ अनावर होते. गावोगावी...
कागल येथील विद्यार्थ्यांचा हतिवले येथे अपघाती मृत्यू
रत्नागिरी:- बांद्री-कागल (ता. कोल्हापूर) येथील लांजा येथे एमएएस्सी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा हतिवले (ता. राजापूर) येथील रस्त्यावर अपघात झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली....
बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तरुण खलाशाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील राजिवडा येथील पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या खलाशाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंकर बकोरी यादव...
राजापूर ओशिवळे येथे घरफोडी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर तालुक्यातील ओशिवळे, गुरववाडी येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाची तिजोरी...
रागातून खूनाचा कट रचणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण नागावे येथील घटना
चिपळूण:- नागावे येथील एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला खुनाची सुपारी देऊन संपविण्याचा कट रचल्याप्रकरणी आणि जातीवाचक द्वेषातून छळ केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी गावातील...
भागोजीशेठ कीर यांचे स्मारक कष्ट अन् प्रामाणिकपणाचे प्रतीक
ना. उदय सामंत यांचे श्रीमान भागोजीशेठ कीर स्मारक लोकार्पण सोहळ्यात प्रतिपादन
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर स्मारक प्रत्येकासाठी अपार कष्ट,...
जमिनीच्या वादातून महिलेला जीवे मारण्याची धमकी
कोंढेतड येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर तालुक्यातील कोंढेतड (तेलीवाडी) येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका महिलेला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक...
कोकण किनारपट्टीवरील ‘त्या’ गूढ आवाजांचे रहस्य उलगडले
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
रत्नागिरी:- जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात गेल्या काही तासांपासून भीतीचे वातावरण पसरवणाऱ्या त्या गूढ आवाजांचे रहस्य अखेर उलगडले...












