चिपळूण गाणे जिल्हा परिषद शाळेतील ‘त्या’ शिक्षकाचे निलंबन
रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील गाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतीश काशिनाथ जाधव याला गंभीर गुन्ह्याखाली पोलीस कोठडीची हवा खावी लागल्यानंतर, अखेर जिल्हा परिषद...
मारुती मंदिर येथे दुचाकीची टोईंग व्हॅनला धडक; दुचाकी चालक गंभीर जखमी
रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून ती टोईंग व्हॅनवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक तरुणाला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. तर त्याच्या...
सातबारा नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहात जाळ्यात
दापोली:- तालुक्यातील नानटे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) यांना सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी दहा...
कोकणकन्या-मांडवी एक्स्प्रेसला जादा डबे
रत्नागिरी:- कोकणरेल्वे मार्गावरील सर्वाधिक मागणी असलेल्या आणि सर्वांत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस ट्रेनला जादा डबे कायमस्वरुपी जोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
कोकण...
नातेवाईक महिलेनेच लांबवला अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार
चिपळूण:- घरच्या व्यक्तीनेच विश्वासाला तडा दिल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खेड महालक्ष्मी नगर येथे समोर आली आहे. आपल्या नातेवाईक महिलेच्या कपाटातील १ लाख ४४...
नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी तरुणाने संपवले जीवन
दाभोळ, दालभेश्वर पाखाडी येथील घटना
दापोली:- दापोली तालुक्यातील दाभोळ, दालभेश्वर पाखाडी येथे एका २६ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश...
‘लक्ष्मी ऑर्गेनिक’ला राज्य सरकारची ‘क्लीन चिट’
सर्व नियम पाळत असल्याचे स्पष्टीकरण
रत्नागिरी:- खेड लोटे परशुराम येथील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रासायनिक प्रकल्पाबाबत राज्य सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकल्पाकडे कार्यरत...
समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू
हर्णै किनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळला, बोटीतून तातडीने सोडले होते पाण्यात
दापोली:- तालुक्यातील हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला स्थानिकांनी तत्परतेने मदत करत सुरक्षित समुद्रात...
पंचायत समिती कार्यालयात हृदयविकाराचा झटका; शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
खेड येथील घटना
खेड:- वैद्यकीय रजेवरून पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी अर्ज देण्यासाठी आलेल्या एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खेड येथे घडली....
‘क्रेटा’मधून विदेशी मद्याची तस्करी; सहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात
सावर्डे पोलिसांची कारवाई
चिपळूण:- गोव्यामधून क्रेटा कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक सिंधुदुर्गमार्गे चिपळूणकडे होत असल्याची गुप्त माहिती सावर्डे पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी...












