कडवईतील राडा प्रकरणी पती- पत्नीसह तिघांना अटक
संगमेश्वर:- तालुक्यातील कडवई बाजारपेठेत रविवारी सकाळी तलवारी व लोखंडी रॉडच्या सहाय्याने दहशत माजविणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात संगमेश्वर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात मुख्य...
चक्कर येऊन पडल्याने निरुळ येथील वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ, तेलीवाडी येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुरेश पांडुरंग सकपाळ (वय ७०) असे मयत वृद्धाचे...
उक्षी येथील बेपत्ता तरुणाचा बावनदी पात्रात आढळला मृतदेह
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील उक्षी-भेळी चिंचपार येथील बेपत्ता असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह करबुडे येथील बावनदीच्या पात्रात मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक...
दाभोळे बाजारपेठेत डंपरची दुचाकीला धडक
रिव्हर्स घेताना अपघात, डंपर चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर दाभोळे बाजारपेठेतील पुलाजवळ एका डंपरने पाठीमागे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. डंपर चालकाने रस्त्याची परिस्थिती...
शेतातील वणवा विझवताना भाजून वृद्धाचा मृत्यू
प्रभानवल्ली येथील घटना
लांजा:- शेतातील सुकलेल्या गवताला लागलेला वणवा विझवण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे...
जे.के. फाईल बसस्टॉपजवळ ‘हिट अँड रन’
अज्ञात कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी
रत्नागिरी:- शहरातील मिऱ्या-नागपूर हायवेवर जे.के. फाईल बसस्टॉपजवळ एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार...
घराचे स्वप्न महागले; युद्धामुळे लोखंडीसळ्या अन् सिमेंटच्या किंमतीत मोठी वाढ
रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले असून या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले...
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीचा सस्पेन्स संपला
बुधवारी निवडणूक; सभापतींच्या नावावर शिक्कामोर्तब
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या विषय समिती सभापतीपदांच्या निवडीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे...
दुचाकीस्वाराच्या मृत्यू प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा
खेड:- खेड-दापोली मार्गावरील फुरुसनजीकच्या वळणावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संतोष हनुमंत शेडगे (३८, उतरोली- पुणे) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
जिल्ह्याच्या आंबा उत्पादनात तब्बल 80 ते 90 टक्क्यांची घट
कोकण कृषी विद्यापीठाचा अहवाल
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसमोर यावर्षी हवामान बदलामुळे मोठे संकट उभे राहिले असून, उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती कृषी...












