महामार्गावर ‘हिट ॲन्ड रन’चा थरार

खेड नजीक अवजड वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्य; धडक देऊन चालक फरार खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पारस आईस फॅक्टरीसमोर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. भरधाव...

श्वास कोंडून प्रौढाचा झोपेतच मृत्यू

दापोली वावघर येथील घटना दापोली:- तालुक्यातील वावघर गुरववाडी येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा झोपेत असताना श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ३१ जानेवारी...

खोदकामात ३.७८ लाखांच्या विद्युत वाहिनीचे नुकसान

मुकादमावर गुन्हा दाखल; खेड येथील घटना खेड:- महावितरणने स्पष्ट सूचना देऊनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निष्काळजीपणे खोदकाम केल्यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली...

दारूच्या नशेत विषारी द्रव्य प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू

पन्हळे तर्फे सौंदळ येथील घटना राजापूर:- तालुक्यातील पन्हळे तर्फे सौंदळ येथील एका ४१ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला....

नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

मिऱ्याबंदर ते आंबा घाटापर्यंत ८० टक्के काम पूर्ण, मे अखेरपर्यंतचे लक्ष्य रत्नागिरी:- कोकण आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम आता प्रगत टप्प्यावर आले...

राजापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार; वाहनचालक फरार

राजापूर:- मुंबई–गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील कोंडये पुलावर काल रात्री भीषण अपघात घडला. अज्ञात भरधाव वाहनाच्या जोरदार धडकेत एका पादचारी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर...

बंधपत्राचा भंग करणाऱ्या तरुणाची रवानगी थेट तुरुंगात

रत्नागिरी:- शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल आता अधिक आक्रमक झाले आहे. चॅप्टर केसमध्ये दिलेल्या बंधपत्राच्या अटींचे उल्लंघन करणे आणि दंडाची रक्कम...

रामआळीतील शौचालयात कापडी पिशव्यांचे मशीन

रनप प्रशासनाचा आणखी एक अजब कारभार समोर रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतील प्रशासकीय राजवटीत प्रशासकीय इमले कसे बांधले गेले, याचे एक धक्कादायक उदाहरण नुकत्या झालेल्या सर्वसाधारण...

लेकीच्या लग्नाचं स्वप्न अधुरे; चिपळुणातील फळविक्रेत्यांचं आकस्मिक निधन

चिपळूण:- लेकीचे लग्न ही कुठल्याही पित्यासाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते. चारच दिवसांपूर्वी लग्न ठरले आणि मे महिन्यात लग्नाचा दिवसही निश्चित झाला. आता लग्नाच्या तयारीची...

जोशी पाळंद येथे ५१ वर्षीय व्यावसायिकाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील जोशी पाळंद येथील प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 31 जानेवारी रोजी सकाळी 9 वा.सुमारास उघडकीस...