जिल्ह्यात अनेक ठिकाणी मशीन बिघाडामुळे मतदारांची गैरसोय

रत्नागिरी:- जिल्ह्यात सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली असली, तरी पहिल्या दोन तासांत मतदारांचा उत्साह अपेक्षेप्रमाणे दिसून आला नाही. दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ...

२२३ एसटी बसेस निवडणूक कर्तव्यावर, शालेय फेऱ्या बंद

रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील विविध केंद्रांवर मतदान साहित्य तसेच तेथे नेमण्यात...

हातखंबा गटात हायव्होल्टेज लढत; दुपारी १२:३० पर्यंत ३५% मतदान

राजकीय वर्तुळाचे लक्ष निकालाकडे रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत हॉट सीट मानल्या जाणाऱ्या हातखंबा जिल्हा परिषद गटात आज चुरशीने मतदान होत आहे. सकाळी ७:३०...

रत्नागिरीतील ओसवाल नगर येथे वीज चोरी; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील ओसवाल नगर येथे विद्युत चोरी केल्याप्रकरणी दोघा संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चिखलगावात. फहाद इकबाल शाहा (रा. ओसवाल नगर,...

आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; तीन तरुण गंभीर जखमी

चिखलगाव येथील घटना; चालकावर गुन्हा दाखल दापोली:- दापोली ते दाभोळ मार्गावरील चिखलगाव येथे आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या ॲक्टिव्हा दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत तीन तरुण गंभीर...

रत्नागिरीतील क्रिकेटपटू प्रविण पवारचा मैदानावर हार्ट अटॅकने मृत्यू

रत्नागिरी:- क्रिकेटची मॅच खेळत असतानाच खेळाडूचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीच्या चिंचखरी येथे घडली आहे. ही मॅच लाईव्ह दाखवली जात असल्यामुळे खेळाडू मैदानातच कोसळल्याचा...

साळवी स्टॉप येथे इमारतीमधील दोन इलेक्ट्रिक दुचाकी आगीच्या भक्षस्थानी

रत्नागिरी:- शहरात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी येथील साळवी स्टॉप परिसरात असलेल्या 'डॅफोडिल हाईट्स' या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या...

रत्नागिरी नगर परिषदेत ‘बंटी-बबली’चा सुळसुळाट

कंत्राटी कर्मचाऱ्याची ३ वर्षांत मोठी 'झेप', करोडोंची माया जमवल्याची चर्चा! रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या एका कंत्राटी कामगाराची 'थक्क' करणाऱ्या प्रगतीची जोरदार चर्चा...

रत्नागिरीत युवासेनेला मोठा धक्का; मुन्ना देसाई यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. युवासेनेचे आक्रमक नेते आणि रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांनी...

रत्नागिरीत शिवसेनेची ‘सर्जिकल स्ट्राईक’

पक्षादेश डावलून अपक्ष निवडणूक लढवणारे परशुराम कदम पक्षातून निष्कासित रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता...