जिल्ह्यात एकाच दिवशी ३९ वाहनचालकांवर गुन्हा दाखल
सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी कारवाईरत्नागिरी:- सार्वजनिक रस्ते, महामार्ग, बाजारपेठा तसेच रहदारीच्या ठिकाणी वाहने बेशिस्तपणे उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या...
जिल्ह्यात जनसुविधा व नागरी सुविधा योजनेच्या कामांना वेग
दोन्ही योजनेतील हजारापेक्षा अधिक कामे पूर्णरत्नागिरी:- ग्रामीण आणि शहरी भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या 'जनसुविधा' आणि 'नागरी सुविधा' योजनांच्या कामांना जिल्ह्यात वेग...
जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदवण्याची मुदतरत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, ३१...
रत्नागिरीत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी १६ कोटींचा निधी
चंपक मैदानात ५ एकर जागा उपलब्धरत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) उद्यमनगर येथील चंपक मैदान परिसरातील पाच एकर जागा रत्नागिरी नगर परिषदेकडे हस्तांतरित...
आठवडा बाजार, कुवारबाव येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील पालिकेच्या बंद गाळ्याच्या बाहेर तर कुवारबाव बाजारपेठ येथील गॅरेजच्या बाजूला बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या...
खेड येथे एसटी बसला अपघात; सहा प्रवासी बचावले
नदीत कोसळण्यापासून बस थांबलीखेड:- तालुक्यात अस्तान सीमेजवळ खेड आगाराच्या वडगाव-खेड मार्गावरील एसटी बसला रविवारी दुपारी अपघात झाला. अपघातानंतर बस नदीच्या दिशेने गेली; मात्र नदीत...
रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा उद्या भव्य मूक मोर्चा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागण्यांसाठी उद्या, मंगळवार दिनांक १ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत भव्य मूक...
२६ जणांमधून निवडणार नऊ ‘आदर्श गुरुजी’
शासनाच्या मंजुरीनंतर अंतिम यादी होणार जाहीररत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित 'आदर्श शिक्षक पुरस्कार' निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक...
राई-खापरेवाडी येथे गळफास घेतलेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील राई-खापरेवाडी येथील वृद्धाने मणक्याच्या आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. वासुदेव भागा खापरे (वय ६७, रा. राई खापरेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे...
रत्नागिरी तालुक्यात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आठ वाहनांवर कारवाई
रत्नागिरी शहर, ग्रामीण व जयगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आठ वाहनचालकांविरुद्ध गुन्हेरत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने मोटार, रिक्षा व दुचाकी पार्क...












