आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणार: रवींद्र चव्हाण
चिपळूण:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार आहेत.असे स्पष्ट करत भाजप प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण यांनी कामाला लागण्याचे आदेश ही कार्यकर्त्यांना...
पानवल येथे डंपरच्या ठोकरीत पादचारी तरुण गंभीर जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील पानवल रस्त्यावर पादचाऱ्याला डंपर चालकाने ठोकर दिली. गंभीर जखमी पादचाऱ्याला बेशुद्ध अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सोनू रामलाल हलवारी (वय...
भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा राजीनामा
रत्नागिरी:- भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी तो प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाधीन केला आहे. सावंत यांच्या...
खेडमध्ये दोन तरुणांना गांजासह अटक
खेड:- मुंबके ते कोरेगावदरम्यान गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. राहिद अब्दुल रऊफ जमादार (३५) आणि मुरसलीन बशीर नाडकर (३०, दोघे...
मद्यपान करुन बुडालेल्या नेपाळी खलाशाचा मृत्यू
रत्नागिरी:- मद्यपान करुन बोटीवरुन निघून गेलेल्या खलाशी मिरकरवाडा जेटी येथे समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...
झाडगाव येथील प्रौढाची ९३ हजाराची ऑनलाइन फसवणूक
रत्नागिरी:- सोशल मिडियाच्या व्हॉटसॲपवर आलेली लिंक ओपन करुन त्यामध्ये माहिती भरली असता अज्ञाताने बॅंक खात्यातून ९३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी शहर...
सीसीटिव्ही कॅमेरे चोरणाऱ्या दोघांना अटक
करबुडे येथील घटना; न्यायालयाची दंडात्मक कारवाईरत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथील टनेल व्हेंटिलेशन कंट्रोल रुम (टिव्हीसीआर) मधील डीजे रुमचे कुलूप तोडून सीसीटीव्ही कॅमेरा चोरी करण्याचा प्रयत्न...
जिल्हा परिषदेच्या 89 शिक्षकांसाठी नियमांची पायमल्ली?
'सीईओं'चा 'बदली आदेश' शिक्षणाधिकाऱ्यांकडून स्थगित; बदल्या रद्द केल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे नुकसानरत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षकांच्या सातव्या टप्प्यातील बदल्यांचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी...
संगमेश्वर येथील बलात्कार प्रकरणात आरोपी निर्दोष
संगमेश्वर:- संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या उमेश मुकुंद पगणे या तरुणाला न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे.त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 363,...
लोटे एमआयडीसीतील चार कारखान्यांवर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील कोतवली गावाच्या हद्दीतील सोनपात्र नदीत एम.आय.डी.सी. लोटे येथील काही उद्योगांकडून रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी दुषित झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे....












