उद्यमनगर येथे वॉचमनच्या खोलीत सापडले गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस
रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनच्या खोलीत गोवंश सदृश्य प्राण्याचे तीन ते चार किलो मांस सापडले. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस...
जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी चार कारवाया; ४ जणांना अटक
२ लाख ३६ हजार ७११ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
रत्नागिरी:- खेड पोलिस ठाणे यांनी आपल्या हद्दीत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी कुवारबाव येथे ३१ मे...
दापोलीत हॉटेलवर छापा; घरगुती वापराचे ५ गॅस सिलेंडर जप्त
दापोली:- दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील 'व्हेज वर्ल्ड' हॉटेलमधून पुरवठा विभागाने घरगुती वापराचे ५ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. दापोलीतील पत्रकार व जिल्हा...
इन्व्हर्टरची दुरुस्ती करताना विजेचा धक्क्याने वृध्दाचा मृत्यू
दापोली:- तालुक्यातील लाडघर येथे मंगळवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. इन्व्हर्टरची दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का बसल्याने ६२ वर्षीय पर्यटन व्यावसायिक सुनील होलम यांचा...
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन
गणपतीपुळे:- तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आणि निसर्गरम्य आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज बुधवारी चार जून रोजी एक दुर्मिळ डॉल्फिन (देवमासा) दुपारच्या...
अणस्कुरा घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून एकजण ठार
राजापूर:- तालुक्यातील पाचल अणस्कुरा मार्गावर अणस्कुरा घाटात इर्टीगा कार सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला...
अवघ्या ४ तासांत मंदिर चोरीचा छडा; संशयित ताब्यात
गुहागर:- गुहागर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत, कोतळूक येथील हनुमान मंदिरातील चोरीचा अवघ्या ४ तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरलेला १००% मुद्देमाल हस्तगत...
परटवणे येथे मद्याची अवैध वाहतूक करणारी रिक्षा पकडली
२ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी पोलिसांनी अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. सोमवार २ जून रोजी परटवणे तिठा येथे रिक्षातून...
रत्नागिरीचा अविराज गावडे गाजवतोय इंग्लंडचे मैदान
कौंटी स्पर्धेत दुसर्यांदा पटकावला सामनावीर पुरस्कार
रत्नागिरी:- रत्नागिरीचा अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंड येथे क्रिकेटच्या कौंटी स्पर्धात मिडलसेक्स संघाकडून खेळत असून त्याच्या सततच्या चांगल्या...
नाटे येथे ७२ हजाराच्या मंगळसूत्राची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- नवेदर (ता. राजापूर) येथे महिलेचे घरातील कपाटात पर्समध्ये ठेवलेले ७२ हजाराचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने पळविले. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...












