भारजा नदीला पूर, मांदिवली येथील पूल पाण्याखाली
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. दापोली तालुक्यातील भारजा नदीला पूर आल्याने दापोली आणि मंडणगड...
निकृष्ट दर्जाची बियाणी विक्री प्रकरणी चार दुकानदारांवर कारवाई
रत्नागिरी:- जिल्ह्यातील काही दुकानदारशेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बियाणे विक्री करत नसल्यामुळे कृषी विभागाच्यावतीने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 4 दुकानांना 1 लाख...
संगमेश्वर रामपेठेत पूरस्थिती; दुकानांसह घरांमध्ये शिरले पाणी
संगमेश्वर:- रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, शास्त्री नदीच्या पाणी...
शाळा प्रवेशोत्सवाने आज होणार विद्यार्थ्यांचे स्वागत
१० हजार विद्यार्थी करणार प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा
रत्नागिरी:- नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ होत असून, जिल्हा परिषदेच्या २ हजार ४०० शाळांची आज घंटा वाजणार आहे....
आरोग्य मंदिर येथे रिक्षा-दुचाकी अपघातात 6 जण जखमी
रत्नागिरी:- शहरात आज रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आरोग्य मंदिर येथे रिक्षा आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकूण 6 जण जखमी झाले. या...
तनाळी राधाकृष्णवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
चिपळूण:- तालुक्यातील तनाळी राधाकृष्णवाडी येथे येथील विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या बचाव पथकाने सुखरूप बाहेर कढून नैसर्गिक आधिवासात मुक्त केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,...
कशेळीनजीक महामार्गावर ओढ्यात कोसळली कार
रत्नागिरी:- गेले २ वर्ष मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ चौपदरीकरणाचे काम सुरू असून ते अद्यापही पाली विभागातील खानू ते नाणीज या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी...
तळवली हायस्कूलमधील ८ संगणक संच चोरीला
गुहागर:- तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या तळवली न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चोरी झाली असून जुने नादुरुस्त असलेले ८ संगणक संच चोरीला गेले आहेत....
गणेशगुळेतील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना
मूर्तिकार ज्ञानेश, नेहल कोटकर यांची संकल्पना; कागदी लगद्याचा वापर
रत्नागिरी:- कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेली तालुक्यातील गणेशगुळ्यातील पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती सातासमुद्रापार गेल्या आहेत. ग्राहकांची मागणी...
माहेर संस्थेतील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
जिल्ह्यात खळबळ, पोलिसांकडून 'शोध पत्रिका' जारी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या निवळी हातखंबा येथील "माहेर संस्था" या मुलींच्या बालगृहातून १२ जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास दोन...












