तवसाळ येथे टँकर अपघातात एकाचा मृत्यू, ३ जखमी

टँकर चालकावर गुन्हा दाखल गुहागर:- गुहागर तालुक्यातील आबलोली-तवसाळ मार्गावर भरधाव वेगातील डिझेल टँकर उलटून झालेल्या अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य...

साळवी स्टॉप येथे टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे जखमी

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील स्टेट बॅंक कॉलनी जवळलील अंतर्गत रस्त्यावर वळण घेऊन निष्काळजीपणे टेम्पो चालवून दुचाकीला धडक दिली. या प्रकरणी संशयित टेम्पो चालकाविरुद्ध...

रिक्षा चालकाने आपल्याच मुलाच्या मनगटावर केला वार

रत्नागिरी:- रिक्षात बसलेल्या लहान मुलाच्या हाताच्या मनगटावर चाकूने वार करुन पळ काढणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश उदय यादव...

संगमेश्वरमध्ये अवैधरीत्या वास्तव्य; बांगलादेशी महिलेसह पतीवर गुन्हा दाखल

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला आणि तिला मदत करणाऱ्या तिच्या...

पाटगाव येथे दुचाकीची ट्रॅव्हल्सला धडक; स्वार गंभीर जखमी

देवरुख:- रत्नागिरी–देवरुख मार्गावरील पाटगाव घाटी भालेकर स्टॉप येथे दुचाकीला झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर धडक दिल्याने हा...

रत्नागिरीत बांधकाम कामगारांच्या योजनांचा बोजवारा

'आरआरओ' अधिकारी नसल्याने कामे ठप्प रत्नागिरी:- जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत मोठी दिरंगाई होत असून, कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे....

पाटगाव येथे दुचाकीची ट्रॅव्हल्सला धडक; स्वार गंभीर जखमी

देवरुख:- रत्नागिरी–देवरुख मार्गावरील पाटगाव घाटी भालेकर स्टॉप येथे दुचाकीला झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर धडक दिल्याने हा...

मिऱ्यामध्ये भरदिवसा थरार! रांगोळीच्या वादातून मच्छिमारावर बोटीवरच सपासप नऊ वार

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिऱ्या गावामध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मच्छिमारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेंद्र ऊर्फ बावा नार्वेकर असे जखमी...

रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४९३ कोटींचा निधी मंजूर

रत्नागिरी:- जिल्ह्याच्या शिरपेचात आज एक मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये...

‘अग्निपंख’मधील दमदार अभिनयासाठी मिनार पाटील यांना राज्यस्तरीय रौप्यपदक

रत्नागिरी:- रत्नागिरी येथे काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात महाराष्ट्र शासनाच्या वतीने पार पडलेल्या ६४ व्या अखिल भारतीय राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर...