मिऱ्या-अलावा येथे झाडाला आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण रत्नागिरी:- शहरालगतच्या मिऱ्या-अलावा गावातील मिऱ्या ग्रामपंचायतीजवळ बुधवारी सकाळी एका जुन्या झाडाला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, रत्नागिरी नगरपालिकेच्या...

रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील कोतवली येथे रेल्वेतून पडून एका २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. करनकुमार कृष्णमोहन साह असे मृत युवकाचे नाव असून तो बिहारमधील सिवान...

बाथरूमची कडी बदलल्याच्या रागातून दाम्पत्याला बेदम मारहाण

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल खेडः- आंबडस बौद्धवाडी येथे एका घरातील बाथरूमची कडी बदलल्याच्या रागातून चार जणांनी एका ४९ वर्षीय प्रौढ व्यक्ती आणि त्यांच्या ४५ वर्षीय...

करबुडे येथे झाड तोडताना पडल्याने तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथे झाड तोडण्याचे काम करत असताना पडल्याने ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुभाष गोविंद तारवें, ( ४६ वर्षे, राहणार हातखंबा,...

साळवीस्टॉप येथे विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला कारावासाची शिक्षा

रत्नागिरी:- बांगलादेशामधून विनापरवाना भारतात प्रवेश करून रत्नागिरीतील साळवीस्टॉप येथे वास्तव्य करणाऱ्या सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहील भोंबल (वय 30) या महिलेला न्यायालयाने...

अनैतिक व्यवसाय प्रकरणी संशयिताला पोलीस कोठडी

रत्नागिरी:- चार तरूणींकडून अनैतिक व्यवसाय करवून घेणाऱ्या अरमान करीम खान (रा.कोकणनगर) याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस कोठडीच्या कालावधीत...

तलवारीने ठार मारण्याची धमकी ; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- 'बंटी तू तलावर घेऊन ये, याला मी ठार मारतो' अशी धमकी व मारहाण करुन दुखापत करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

गोविळ येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू; एकजण गंभीर

लांजाः- तालुक्यातील गोविळ येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. जोरदार पाऊस सुरू असताना झाडाच्या आडोशाला थांबलेल्या दोघांवर अचानक वीज कोसळली. या...

डंपरचे चाक पोटावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू

चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावर खेर्डी येथे आज बुधवारी दुपारी 3.30 वाजता डंपरने एका दुचाकीस्वार महिलेला चेंडूसारखे उडवले. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. समीना नासिम...

एसटी अपघातातील ‘त्या’ चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- एसटी वृद्ध प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू कोंड्या आखाडे (वय ५५) असे संशयित...