राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी तर उद्धव ठाकरे खुर्चीसाठी एकत्र

उद्योगमंत्री डॉ.ना. उदय सामंत यांचा रत्नागिरीत आरोप रत्नागिरी:- मराठी भाषेच्या मुद्यावरून दोन ठाकरे एकत्र आले, परंतु त्यांच्या भाषणांमध्ये राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी तर दुसरे ठाकरे...

गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करा: आ. जाधव

चिपळूण:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवाशांसाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात याव्यात आणि त्या पुढे कायम करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी...

रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर रेल्वेतून पडून महिला जखमी

रत्नागिरी:- रेल्वेच्या गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेसने मुंबईकडे जाणाऱी महिला गाडीत चढत असताना पडली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षदा कुणाल रजपुत (वय...

हेळेकर मिठाईचे मालक, तरुण व्यावसायिक योगेंद्र हेळेकर यांचे निधन

रत्नागिरी:- शहरातील सुप्रसिद्ध 'हेळेकर मिठाई'चे मालक,तरुण व्यावसायिक योगेंद्र राजन हेळेकर यांचे वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी दुःखद निधन झाले. आज सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान...

बनावट कागदपत्रांआधारे गाड्यांची विक्री करणारी टोळी गजाआड; रत्नागिरीतील दोघांचा समावेश

रत्नागिरी:- बनावट कागदपत्रांआधारे आलिशान मोटारींची परस्पर विक्री करणार्‍या आंतरजिल्हा टोळीला शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. मुंबईसह बीड, रत्नागिरी, भिवंडी येथे पथकाने छापेमारी करून बनावट...

जिल्ह्याला ७ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

शुक्रवारी दिवसभर पावसाची हजेरी; समुद्रसपाटीवर कमी दाबाचा पट्टा रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार पासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. समुद्रसपाटीवर एक कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र-कर्नाटक किनारपट्टीवर...

जेलनाका येथे दुचाकीची एसटीला धडक; स्वार जखमी

रत्नागिरी:- शहरातील जेलनाका येथे एसटी आणि दुचाकीच्या अपघातात स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिद्धेश रमेश कदम (वय २८, रा....

खेड रेल्वे स्थानकावर आयपॅडसह चांदीच्या चेनची चोरी

खेड:- खेड रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालयातून एका प्रवाशाच्या बॅगेतून ॲपल कंपनीचा आयपॅड आणि चांदीची चेन असा सुमारे १५,६०० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस...

मित्राची मोबाइलसह दुचाकी पळवली, खात्यातून काढले ३३ हजार

खेडशी येथील घटना, पोलिस स्थानकात गुन्हा दाखल रत्नागिरी:- खेडशी येथे तरुण घरात झोपलेला असताना त्याची दुचाकी व मोबाईल संशयिताने पळवून नेला. मोबाईलचा वापर करुन ऐयू...

रत्नदुर्ग किल्ला येथे तरुणी आत्महत्या प्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागितील रत्नदुर्ग किल्ल्यावरील पाण-भुयार स्पॉटजवळ समुद्रात उडी घेत सुखप्रित धाडिवाल (25, सध्या रा.पिंपळगाव नाशिक मुळ रा.एलनाबाद , जि. सिरसा हरीयाणा) या तरुणीला आत्महत्या...