दुचाकीच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेनजीक रस्त्याने चालत जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत प्रवीण पांडुरंग साळवी (४७, रा. हनुमाननगर, गुणदे-खेड) या तरुणाचा जागीच मृत्यू...
गुहागरजवळ बस- रिक्षाच्या धडकेत सहा जण जखमी
गुहागर:- तालुक्यातील वेळंब रोडवर एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षाचालकासह सहा जण जखमी झाले आहेत. रिक्षाचालक गितेश्वर खेडेकर यांच्यासह संतोष...
बांधकाम थांबवण्यास सांगितल्याच्या रागातून महिलेला मारहाण
देवाचे गोठणे येथील घटना; सहा जणांविरुद्ध गुन्हा
राजापूर:- तालुक्यातील पाटवाडी देवाचे गोठणे येथे १२ मे २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका महिलेला बांधकाम थांबवण्यास सांगितल्याच्या रागातून...
रत्नागिरी खेडशी येथील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
एलसीबी, ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी खेडशी आकाशवाणी केंद्र समोर हॉटेल गौरव लॉज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मंगळवारी रात्री स्थानिक...
नव्या बसस्थानकासमोर एसटीच्या चाकाखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरीतील एसटी महामंडळाच्या नव्या बसस्थानका समोर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. बसस्थानकात येणाऱ्या एसटीने वृद्धाला धडक दिली. या अपघातानंतर वृद्ध एसटीच्या मागच्या चाकाखाली...
माळनाका येथे उभे राहणार नवे व्यापारी संकुल
जुनी इमारत जमीनदोस्त; नवीन व्यायामशाळा देखील उभारणार
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेने आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून माळनाका...
सुट्टीच्या हंगामात हजारो चाकरमानी जिल्ह्यात दाखल
रेल्वेला तुफान गर्दी, समुद्रकिनारे गजबजले
रत्नागिरी:- मे महिन्याच्या सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईस्थित कोकणवासीय चाकरमानी गावी दाखल होत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या...
संगमेश्वर रेल्वे स्टेशन दरम्यान तरुणीची बॅग लांबवली
35 हजारांचा ऐवज लंपास
संगमेश्वर:- गरीब रथ एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीची संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ सुमारे ३५ हजार रुपयांची बॅग चोरीला गेली. ही...
दापोली येथे विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू
दापोली:- तालुक्यातील करजगाव बुरुमवाडी येथे विहिरीत पडून सहदेव बाबाजी चांदवडे (७१) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद संदेश...
दहावीच्या निकालात यंदाही कोकण बोर्डाचीच बाजी
रत्नागिरी:- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल आज ऑनलाइन जाहिर झाला.कोकण बोर्डाने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान कायम...












