फिनोलेक्स कॉलेज नजीक लॅपटॉप चोरी प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहराजवळील मिरजोळे येथील फिनोलेक्स कॉलेज शेजारी येथून अनोळखी तरुणाने फिर्यादी यांच्या घरातून लॅपटॉपची चोरी केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...
दुचाकी दुभाजकावर आदळून तरुणाचा मृत्यू
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला...
रत्नागिरीत सणासुदीत गॅसचा तुटवडा; चाकरमानी अन् स्थानिक हैराण
युद्धजन्य परिस्थितीचा फटका, नंबर लावल्यापासून आठ दिवसाने मिळतोय गॅस सिलेंडर
रत्नागिरी:- एकीकडे कोकणात शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात, उत्साहात सुरू आहे. तसेच मुस्लिम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू...
रत्नागिरीत पाणी मीटर चोरणारा चोरटा काही तासात गजाआड
गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणी मीटर चोरीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका...
लोटे स्फोट प्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल
'डॉक्टर खान' कंपनीतील स्फोटात ११ कामगार झाले होते जखमी
खेड:- परशुराम लोटे एम.आय.डी.सी. येथील 'डॉक्टर खान इंडस्ट्रियल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत शुक्रवारी दुपारी इथाइल...
लोटे स्फोट प्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल
'डॉक्टर खान' कंपनीतील स्फोटात ११ कामगार झाले होते जखमी
खेड:- परशुराम लोटे एम.आय.डी.सी. येथील 'डॉक्टर खान इंडस्ट्रियल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत शुक्रवारी दुपारी इथाइल...
अवैध खैर लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- जिल्ह्यातील अवैध वृक्षतोड व बेकायदेशीर लाकूड वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी ग्रामीण...
जाणीवपूर्वक काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची सूचना
रत्नागिरी:- अत्यावश्यक बाब असलेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्यांने मार्गी लावा. त्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा करा. जे ठेकेदार जाणीवपूर्वक काम करणार...
आंबा बागेत काम करणाऱ्या नेपाळी कामगाराचा आकस्मिक मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील विखारेगोठणे येथील एका आंबा बागेत काम करणाऱ्या ५० वर्षीय नेपाळी कामगाराचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नारायण दोवारी थारू (वय ५०,...
दापोली येथे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
दापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव-पांगारवाडी येथे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात...












