विद्यार्थ्याला गंभीर मारहाण; नामांकित शाळेतील शिक्षकाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षकाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ३ जुलै रोजी...

कणकवलीतून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी सापडली हातख्यांब्यात

लांजातील तरुणाला घेतले ताब्यात रत्नागिरी:- कणकवली तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ४ जुलै रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या अपहरणाची...

अल्पवयीन विद्यार्थ्यांला मोटारीची धडक; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या पाठीमागील मैदानातून शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याला मोटारीने ठोकर दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले...

छत्रपतीनगर-नाचणे येथून दुचाकी लंपास

रत्नागिरी:- शहरातील छत्रपतीनगर नाचणे, येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरटयाने पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता....

जिल्ह्यात जूनअखेर डेंगीचे सात रुग्ण

रुग्णांच्या प्रमाणात घट; आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर उपाययोजना रत्नागिरी:-  जिल्ह्यात डेंगीचे रुग्ण वाढू नयेत यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. त्यामुळे यावर्षी डेंगीचे रुग्ण मोठ्या...

जिल्ह्यातील सरपंच पदाच्या  आरक्षणाची सोमवारी सोडत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम, 1964 मधील नियम 3(अ) (ब) व 4 प्रमाणे जिल्हाधिकारी एम....

… तर सप्टेंबरमध्ये राज्यव्यापी संप अटळ

सरकारी कर्मचाऱ्यांची रत्नागिरीत निदर्शने रत्नागिरी:- प्रलंबित मागण्यांकडे युती शासनाने केलेल्या ‘दुर्लक्ष‘ विरोधात तीव्र संताप व्यक्त करत, रत्नागिरीसह राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. जर...

गणपतीपुळे मंदिरात भाविकांसाठी लवकरच ड्रेसकोड

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील प्रसिद्ध स्वयंभू गणपती मंदिरात आता देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्त आणि पर्यटकांसाठी लवकरच भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव...

अर्जुना धरण भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पर्यटकांना धरण परिसरात प्रवेशास बंदी पाचल:- राजापूर तालुक्यातील मौजे करक येथील अर्जुना मध्यम प्रकल्पातील अर्जुना धरण गुरुवारी १० जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता पूर्ण क्षमतेने...

लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध; चिपळुणात डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

चिपळूण:- डॉक्टरी पेशाला कलंक लागेल असं कृत्य मूळचा चिपळूण येथील डॉ. नोमान अत्तारने यानं केलं आहे. चिपळूणच्या डॉ. नोमान अत्तारने एका 32 वर्षीय तरुणीला...