वणवे लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कारवाईच्या पालकमंत्री डॉ. सामंत यांची सूचना
चिपळूण:- वादळ पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीकोनातून स्थलांतरित होण्यासाठी 21 बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी 248 कोटी शासनाने मंजूर...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 728 कोटीचे कर्ज वाटप
खरिपासाठी ५०७ कोटी, तर रब्बीसाठी २२१ कोटी वितरित
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात विविध बँकांनी ५०६ कोटी खरीप पीक कर्जाचे तर २२१ कोटी...
२२ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड:- येथील मधुसिद्धी रुग्णालयात काल रात्री (२१ मे २०२५) २२ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. रात्री २.२० वाजताच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल...
जांभी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
चिपळूण:- तालुक्यातील कुटरे बौद्धवाडी येथील जांभी नदीच्या पात्रात एका २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २० मे २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या...
लोटेमाळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, नऊ जणांवर गुन्हा
रत्नागिरी:- खेड तालुक्यातील लोटेमाळ येथील खेडेकर किराणा मालाच्या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका गाळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना अटक केली...
राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली: विनायक राऊत
रत्नागिरी:- राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून गुन्हेगार पोलिसांना आपले मित्र समजत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी...
मांडवी एक्सप्रेसमधून एक लाखाच्या दागिन्यांची चोरी
चिपळूण:- चिपळूण रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मांडवी एक्सप्रेसमधून एका महिलेच्या हॅन्डबॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजार ४५० रुपयांचा...
मिऱ्या-नागपूर महामार्गावर परटवणे नजीक रस्ता गेला वाहून
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता या पावसाचा मोठा फटका महत्त्वाच्या रस्ते वाहतुकीलाही बसला...
पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
मान्सूनपूर्व पावसाने सलग तिसऱ्या दिवशी झोडपले
रत्नागिरी:- जिल्ह्यात हजेरी लावलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला झोडपून काढले. गुरुवारी सकाळी पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली...
रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक म्हणून नितीन बगाटे यांची नियुक्ती
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांची नियुक्ती झाली आहे. माजी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली झाल्याने ही...












