फिर्यादीला तपासाची माहिती मिळणार मोबाईलवर

'मिशन प्रगती' व 'मिशन प्रतिसाद'मुळे पोलिसांचे काम प्रभावी होणार रत्नागिरी:- गुन्ह्यातील फिर्यादीला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यातील अपडेट मिळण्यासाठी ‘मिशन प्रगती’ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या...

एड्स प्रतिबंधक पथकाच्या माजी व्यवस्थापकाची लाच प्रकरणात निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:- जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक पथकाचे माजी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन पवार यांची लाच प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. त्यांच्या विरोधात जागृती फाउंडेशन,मालवणचे...

कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना बेशुद्ध करून लुटणारा अटकेत

आरपीएफच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघड रत्नागिरी:- कोकण कन्या एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २०११२) मध्ये प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या एका आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) गुन्हे आणि...

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणारा शिक्षक निलंबित

दापोली:- तालुक्यातील दाभोळ येथील प्राथमिक शाळेतील उपशिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला असून, संबंधित शिक्षकाविरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला...

जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी

रत्नागिरी:- द्विपक्ष बोलणे पुनर्स्थापित करा, मान्यता प्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा यासह इतर मागण्यांसाठी ऑल...

कशेडी घाटातील खुनाचा उलगडा; बोरसूत येथील आरोपीसह दोघांना बेड्या

खेड:- तालुक्यातील आंबेनळी आणि कशेडी घाटरस्त्यांलगत मृतदेह टाकून फरार होण्याच्या घटनांना चाप बसेल असे तपासकार्य करून पोलादपूर पोलीसांनी 30 एप्रिल रोजी आढळलेल्या बेवारस अज्ञात...

अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची कोल्हापूर येथे बदली

सुधारित पदस्थापनेव्दारे गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नती रत्नागिरी:- रत्नागिरीच्या अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची आता गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे...

वाटद खंडाळा येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

जयगड:- जयगडजवळील वाटद खंडाळा येथे २१ वर्षीय तरुणाने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ८ जुलै रोजी सायंकाळी घडली. हीरसिंग मसरसिंग रजपूत...

रत्नदुर्ग किल्ल्यानजिक समुद्रात उडी घेतलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे वाढले गूढ

दहा दिवसानंतरही शोध नाही, पावसामुळे शोधकार्यात अडथळा रत्नागिरी:- शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा अद्याप शोध लागला नाही. २९ जून रोजी दुपारी १२.३०...

सहा महिन्यांपासून गैरहजर दोन उपजिल्हाधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव

रत्नागिरी:- गैरहजेरीबाबत वारंवार नोटीस देऊनही त्याकडे ढुंकूनही न बघणार्‍या दोन उपजिल्हाधिकार्‍यांना रत्नागिरीतून कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने आयुक्तांना सादर केला आहे. गेले सहा महिने...