‘अग्निपंख’मधील दमदार अभिनयासाठी मिनार पाटील यांना राज्यस्तरीय रौप्यपदक

रत्नागिरी:- रत्नागिरी येथे काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात महाराष्ट्र शासनाच्या वतीने पार पडलेल्या ६४ व्या अखिल भारतीय राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर...

करंजाणीत तरुणाचे अपहरण करून मारहाण

दापोली:- तालुक्यातील करंजाणी येथे बसस्टॉपवर एका युवकाला पैशाच्या देवघेवीवरून जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली...

शीळ धरणाचा ताबा अधिकृतपणे रत्नागिरी नगर पालिकेकडे

मालकी मिळाल्याने रनपच्या एक कोटींची दरवर्षी होणार बचत रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या 'शिळ धरणा'बाबत राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या धरणाची मालकी...

एलईडी मासेमारी करणारी ‘वन स्टार’ नौका जप्त

रत्नागिरीत कस्टम विभागाची मिरकरवाडा येथे कारवाई रत्नागिरी:- मिरकरवाडा समुद्रात तडीवरच एलईडी प्रकाशातील बेकायदेशीर मासेमारी सिमाशुल्क विभागाच्या गस्ती पथकाने उघडकीस आणली. एलईडी लाईट लावून समुद्रात मासेमारीसाठी...

मुंबई-गोवा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार

खेड:- खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर धक्कादायक घटना घडली. भोस्ते घाट परिसरातील मोरवंडे गावाजवळ धावत्या कारने अचानकपेट घेतल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या...

लोटे एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, 10 कामगार भाजले

तीन जण गंभीर जखमी खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोटे एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. कंपनीमध्ये रिएक्टरमध्ये स्फोट...

रो-रो सेवेला महिनाभरात जयगड थांबा मिळणार

चाकरमान्यांचा प्रवास सुसाट; कोकणच्या पर्यटनाला वेग रत्नागिरी:- मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान नुकत्याच सुरू झालेल्या रो-रो फेरी सेवेमुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या सेवेचा...

रत्नागिरी तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानास सुरुवात

महसुली तक्रारींचे तात्काळ निराकरण; विविध मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन रत्नागिरी:- नागरिकांच्या महसुली समस्यांचे जलद व प्रभावी निराकरण करण्यासाठी शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर...

तवसाळ येथे डिझेल टँकर उलटून अपघात; एकाचा मृत्यू

चौघे जखमी गुहागर:- गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे बुधवारी दुपारी एका डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या...

शिमगोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी

खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथील घटना खेड:- शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांच्या खासगी आराम बसला भीषण अपघात झाल्याची घटना खेड तालुक्यात घडली. खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे बोरिवलीहून...