दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वायरमन विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर वायरमनच्या हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप व्यक्तींना तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का बसुन जीव गमवावा लागला. या धक्कादायक घटनेशी संबंधित वायरमन...

लांजा विकास आराखड्याच्या स्थगितीसाठी प्रयत्न

लांजा-कुवे ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार लांजा:- शहरासाठी तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखड्यात अनेक गंभीर त्रुटी असून यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक आणि भौगोलिक नुकसान...

आत्महत्या केलेल्या ‘त्या’ तरुणीचा महिना उलटूनही शोध नाही

रत्नागिरी:- शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा एक महिना उलटूनही अद्याप शोध लागला नाही. सुखप्रित धालिवाल (२५, रा. नाशिक मूळ रा. हरियाणा)...

गॅस टँकर अपघात: पंधरा तासानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ सोमवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात...

जन्माजन्माची साथ, पती-पत्नीने एकत्रच घेतला अखेरचा श्वास

चिपळूण:- पती-पत्नीने एकाच दिवशी अखेरचा श्वास घेतल्याची घटना निवळी येथे रविवारी घडली. या दाम्पत्याच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर सोमवारी शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले....

इंग्लंडमध्ये रत्नागिरीच्या अविराज गावडेची विजयी घोडदौड सुरूच

ब्रिटीश प्रिमियर लीगमध्ये दाखवला गुगलीचा जलवा रत्नागिरी:- रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट कौंटी व प्रिमियर लीग खेळत असून इंग्लंडमधील ब्रिटीश...

कुंभार्ली घाटात ट्रकची कारला धडक

दोघे जखमी, ट्रकचालक फरार चिपळूण:- कुंभार्ली घाटातील एका वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने एका कारला धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या...

फुरसे जातीचा साप चावल्याने महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- शेतात बेनणीचे काम करत असताना महिलेला फुरसे जातीचा साप चावला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी श्रेयस माईल...

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दहा तासांपासून ठप्प

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ काल रात्री ११ वाजताच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक गेल्या दहा तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. या...

हातखंबा शाळेजवळील वळणावर गॅस टँकर उलटला; मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा शाळेजवळील अवघड वळणावर सोमवारी रात्री अकरा वाजता गॅस टँकर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती...