अणुस्कुरा चेक पोस्टवर गोवा बनावटीची दारु जप्त

वाहनासह सुमारे तीन लाख ६३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पाचल:- मागील काही दिवस तालुक्यात मोठया प्रमाणावर गोवा बनावटीच्या दारू विरोधात पोलिसांकडून कारवाई होत असून...

काँग्रेस नेते रमेश कीर, हुस्नबानू खलीपे यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती

नुरुद्दीन सय्यद, सोनललक्ष्मी घाग काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष रत्नागिरी:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत रत्नागिरी जिल्ह्यातील चौघांना महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. या कार्यकारिणीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...

चिपळूणमध्ये धुळ्यातील जोडप्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या

चिपळूण:- चिपळूण शहरात धक्कादायक घटना घडली असून, धुळे येथील एका जोडप्याने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गांधेश्वर...

रेल्वे प्रवासात वैज्ञानिकाचा मोबाईल चोरट्याने लांबवला

रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान महिलेचा मोबाईल लांबवल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना सोमवार 28 जुलै रोजी दुपारी...

चिपळुणात डॉक्टरच्या २२ वर्षीय मुलाची आत्महत्या

चिपळूण:- शहरातील वाणी आळी येथील एकता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ओवेस जुलफीकार मुल्ला (वय २२) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (मंगळवार)...

एसटीने रत्नागिरीत येताना प्रवाशाची तब्येत बिघडली, चालकाने एसटी थेट सिव्हिलला आणली

रत्नागिरी:- एसटी प्रवासात आतापर्यंत चालक एसटी चालवत असताना विविध घटना घडत असतात. मात्र, मंगळवारी एक वेगळी घटना घडली. सकाळी 7.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे नोकदार...

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ

खेड:- खेड तालुक्यातील भोसते गावातून खेड शहराकडे विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या एका स्कूल बसचा ब्रेक फेल झाला. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे भीषण अपघात होता होता...

तणनाशक प्राशन केलेल्या वेळवण येथील तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- तणनाशक विषारी औषध पिलेल्या तरुणीला उलट्या झाल्या. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी ॲस्टर आधार रुग्णालय, कोल्हापूर येथे दाखल केले...

वकील असल्याचे सांगत प्रौढाची फसवणूक; नाखरेतील एकावर गुन्हा

लांजा:- वकील असल्याचे सांगत लांजातील प्रौढाला फसवल्याप्रकरणी रत्नागिरीमधील जीवन गणपत जाधव (५५, रा.नाखरे-रत्नागिरी) याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...

मासेमारीच्या नव्या हंगामाचा मुहूर्त हुकणार

किनारपट्टी भागात वादळी वारे; नवा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता रत्नागिरी:- कोकणात मासेमारी हंगामाला दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. मात्र किनारपट्टीवरील भागात वादळी वारे आणि पावसाचा...