घरावर झाड कोसळल्याने शिरसे येथे महिला जखमी

छपराचे नुकसान: पावसाचा जोर ओसरला राजापूर:- जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला अधूनमधून श्रावणसरी कोसळतच आहेत. सलग चार दिवस वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे....

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ना. उदय सामंत यांची बैठक; आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा

रत्नागिरी:- भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची सोमवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत या बैठकीत...

कामगार मृत्यूप्रकरणी कंपनी मालकासह चौघांवर गुन्हा

खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक कंपनीत झालेल्या स्फोटात समीर कृष्णा खेडेकर (४० रा. घाणेखुंट-खेड) या कामागाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत. कंपनीचे...

दापोलीत भटक्या कुत्र्यांचा 3 मुलींवर हल्ला, 1 गंभीर

दापोली:- दाभोळ येथील मुलीवर केलेल्या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला 25 टाके पडले होते. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा शहरात तीन लहान मुलींवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला...

..अखेर अठरा वर्षांनंतर उघडला पडदा!

मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण खेड:- खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा पडदा अखेर अठरा वर्षांनंतर उघडला. रविवारी शिवसेना नेते...

कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मनोहर कृष्णा...

एसटी बस अपघात प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल

राजापूर:- शुक्रवारी ओणी पाचल मार्गावर पाचल कडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या आजिवली रत्नागिरी एस.टी. बस व दुध वाहतुक करणारा आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात प्रकरणी राजापूर...

मच्छीमारांच्या विकासासाठी कोकणच्या सुपुत्राला मंत्री व्हावे लागले: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- मिरकरवाड्याचा विकास व्हावा यासाठी आम्ही गेली वीस वर्षे प्रयत्न करतो आहे. पण तो होण्यासाठी कोकणच्या सुपुत्रालाच मंत्री व्हावं लागलं, हा नियतीचा खेळ आहे...

मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा विकास मिरकरवाडा येथे होईल: ना. नितेश राणे

रत्नागिरी:- मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही अतिक्रमण हटवण्यासारखा निर्णय घेतला. मात्र त्याचे गैरसमज पसरवले गेले. तरीदेखील तो निर्णय...

कोंबड्याच्या पोल्ट्रीमध्ये अडकलेल्या बिबट्याची सुटका

संगमेश्वर:- कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये अडकलेल्या बिबट्याला वनविभागाच्या बचाव पथकाने पिंजरा लावून पकडले. त्यानंतर या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. संगमेश्वर तालुक्यातील तुरळ...