निवळी येथे अपघात; टॅन्कर चालकविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड ते निवळी जाणाऱ्या रस्त्यावर रावणंगवाडी-तिसंग येथील वळणावर गॅस टॅन्कर पलटी झाला. टॅन्कर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील लांजा बाजारपेठ येथे मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या तरुणांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अनिल शिवराम दुड्ये (वय ३६) व...
हातखंबा अपघात प्रकरणी ‘त्या’ टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- हातखंबा गाव येथील हायस्कूलच्या वळणावर टॅन्कर निष्काळजीपणे चालवून समोरच्या टेम्पो ट्रॅव्हलरला ठोकर देऊन अपघात करणाऱ्या टॅन्कर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या पदग्रहणासह प्रदेश सरचिटणीस यांचा आज सत्कार
रत्नागिरी:- काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशसह रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बदल केले असून यानुसार नूतन उत्तर रत्नागिरी व दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा व प्रदेश सरचिटणीस यांचा...
लांजा गवाणे येथील विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू
लांजा:- तालुक्यातील गवाणे येथील मावळतवाडीत विहिरीत पडून एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगा सदू घवाळी असे मृत महिलेचे नाव असून, या...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ
बिगर कर्जदार १४ ऑगस्ट व कर्जदार शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी:- नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी 'प्रधानमंत्री पीक विमा योजना'...
इलेक्ट्रिक खांबावर चढत असताना प्रौढाचा हृदयविकाराने मृत्यू
दापोली:- लाडघर येथे इलेक्ट्रिकलचे काम करणाऱ्या ५१ वर्षीय इसमाचा इलेक्ट्रिक खांबावर चढत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाडघर येथे...
कोसळणाऱ्या धबधब्यांवर वीज निर्मिती; चिपळूण कोळकेवाडीत प्रयोग
चिपळूण:- ऊर्जेची वाढती गरज आणि वीजनिर्मितीच्या मर्यादा पाहता, अपारंपरिक व पर्यावरणपूरक ऊर्जास्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने जलविद्युत प्रकल्पांची संख्या वाढविण्याची...
खत विक्रीसाठी ‘ई-पॉस’ प्रणाली अनिवार्य
अन्यथा परवाना होणार रद्द
रत्नागिरी:- सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना आता अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खतांच्या विक्रीची नोंद...
महिलेवर अत्याचार प्रकरणी एकास दहा वर्षे सक्तमजुरी
खेड:- तालुक्यातील एका गावातील महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रवींद्र सीताराम पवार (४८ रा. कुडोशी-खेड) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी....












