डुक्कराच्या धडकेत अल्पवयीन मुलगा जखमी
रत्नागिरी:- मुर (ता. राजापूर) येथील कनिष्ठ महाविद्यालयात रस्त्यातून चालत जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला डुक्कराने धडक दिली. या धडकेत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अधिक उपचारासाठी...
केळंबे येथे भावोजीच्या घरात मेहुण्याने केली तीन लाखांची चोरी
रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील केळंबे येथील नामदेवनगर परिसरात धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. फिर्यादी युवराज गणपती जाधव यांचे सख्खे मेहुणे राज नारायण राठोड (वय...
जिल्ह्यातील सर्व साकवांचे होणार पुनःसर्वेक्षण
रत्नागिरी:- पुण्यातील इंद्रायणी नदीवरील साकव दुर्घटनेनंतर साकवांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सर्व साकवांचे पुनःसर्वेक्षण करणाच्या सूचना मुख्य कार्याकारी अधिकारी...
शाळा गजबजल्या पण शाळा दुरुस्त्यांचे काय?
206 पैकी 130 कामे पूर्ण; 45 कामे प्रगतीत तर 31 शाळांचा अजूनही दुरूस्ती प्रतिक्षा
रत्नागिरी:- नव्या शैक्षणिक वर्षापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा...
बांगलादेशी जन्मदाखला प्रकरणात खातेनिहाय चौकशी सुरू
मुंबई पोलिसांकडूनही माहिती घेणार
रत्नागिरी:- तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगलादेशात जन्म झालेल्या व्यक्तीला जन्मदाखला दिल्याचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते....
चिपळूण एसटी आगारातून महिलेची सोनसाखळी लंपास
चिपळूण:- चिपळूण एसटी आगारात रविवारी सकाळी प्रवासी गोंधळात चोरट्याने हातचलाखी दाखवत एका महिला प्रवाशाची सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीने...
दुचाकी अपघातात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन आंब्रे यांचे निधन
खेड चिरणी येथे अपघातानंतर कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास
खेड:- शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि चिरणी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मोहन आंब्रे (वय...
अनेक गावात बीएसएनएलचे नेटवर्क गायब; महावितरणचे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम रखडले
रत्नागिरी:- महाविरणकडुन बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला विरोध असताना जिल्ह्यात या मीटरसाठी आवश्यक असलेल्या बीएसएनएनएलची रेंज (नेटवर्क) नसल्याने अनेक गावामध्ये मीटर बसवण्याच काम बंद करण्यात...
सागवे येथे शिक्षकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल
राजापूर:- तालुक्यातील सागवे हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ निर्माण झाला. सप्टेंबर २०२४ मध्ये विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेला शिक्षक बलवंत आनंदा...
जालगाव येथे विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरोधात गुन्हा
दापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव येथे माहेरून पैशांची मागणी करत सतत छळ केल्याने एका २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या...












