कशेडी घाटातील खुनाचा उलगडा; बोरसूत येथील आरोपीसह दोघांना बेड्या

खेड:- तालुक्यातील आंबेनळी आणि कशेडी घाटरस्त्यांलगत मृतदेह टाकून फरार होण्याच्या घटनांना चाप बसेल असे तपासकार्य करून पोलादपूर पोलीसांनी 30 एप्रिल रोजी आढळलेल्या बेवारस अज्ञात...

अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची कोल्हापूर येथे बदली

सुधारित पदस्थापनेव्दारे गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नती रत्नागिरी:- रत्नागिरीच्या अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची आता गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे...

वाटद खंडाळा येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

जयगड:- जयगडजवळील वाटद खंडाळा येथे २१ वर्षीय तरुणाने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ८ जुलै रोजी सायंकाळी घडली. हीरसिंग मसरसिंग रजपूत...

रत्नदुर्ग किल्ल्यानजिक समुद्रात उडी घेतलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे वाढले गूढ

दहा दिवसानंतरही शोध नाही, पावसामुळे शोधकार्यात अडथळा रत्नागिरी:- शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा अद्याप शोध लागला नाही. २९ जून रोजी दुपारी १२.३०...

सहा महिन्यांपासून गैरहजर दोन उपजिल्हाधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव

रत्नागिरी:- गैरहजेरीबाबत वारंवार नोटीस देऊनही त्याकडे ढुंकूनही न बघणार्‍या दोन उपजिल्हाधिकार्‍यांना रत्नागिरीतून कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने आयुक्तांना सादर केला आहे. गेले सहा महिने...

शिरगावच्या माजी सरपंच धनश्री सनगरे यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरा नजिकाच्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचयातीच्या माजी सरपंच धनश्री दिपक सनगरे (वैशाली गावडे) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने...

विरोध नाही मात्र प्रकल्पाबाबत खुलासा करा

वाटद ग्रामस्थांची भूमिका; सुनावणी प्रक्रिया शांततेत रत्नागिरी:- वाटद एमआयडीसीबाबत वाटद गावातील ग्रामस्थांच्या वैयक्तिक आक्षेपांवर मंगळवारी शांततेत सुनावणी पार पडली. यावेळी आमचा प्रकल्पाला विरोध नाही; परंतु...

जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी ५.२६ कोटींच्या लघुपाटबंधारे प्रकल्पांना मंजुरी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ० ते १०० हेक्टर लघुपाटबंधारे योजनांसाठी १९ कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पांसाठी...

पानवल-घवाळीवाडीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता बंद केल्याप्रकरणी गुन्हा

रत्नागिरी:- चांदसुर्या ते पानवल-घवाळीवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरील अंतर्गत सार्वजनिक रस्ता बंद केल्याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार...

जिल्ह्याचा वाळु गट लिलाव प्रक्रिया पुन्हा लांबणीवर

रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनाला सर्वांत जास्त महसुल मिळवुन देणाऱ्या जिल्हा खनिकर्म विभागाच्या उर्वरित १९ वाळु गट लिलाव प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडला आहे. लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद...