वीज दरवाढीविरोधात व्यावसायिक, उद्योजक एकवटले

अ. भा. अक्षय ऊर्जा संघटनेने राज्यात काळा दिवस पाळला रत्नागिरी:- सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की जगवायचे आहेत, हा प्रश्न मला पडला आहे. कारण शेतकऱ्यांची...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील तीन पट्टेरी वाघांचा जिल्ह्यात संचार

रत्नागिरी:- जिल्ह्यात चार पट्टेरी वाघांचा संचार आहे. त्यातील तीन पट्टेरी वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील आहेत तर एक वाघ रत्नागिरी जिल्ह्यातच वास्तव्यास आहे, अशी माहिती...

अनेक ग्रामपंचायतींचा नगर परिषद हद्दवाढीला विरोध

१२ गावे विकास केंद्र घोषित; एमएसआरडीसीकडे जबाबदारी रत्नागिरी:- राज्य सरकारने शहरांची हद्दवाढ करुन आजूबाजूची गावे नगर परिषद क्षेत्रात समाविष्ट करण्याचे ठरवले आहे. नव्या रचनेत समाविष्ट...

भरणे येथे दुचाकीची ट्रकला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

खेड:- शनिवारी सायंकाळी खेड-भरणे रस्त्यावरील गोळीबार मैदान परिसरात भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने एका ट्रकला मागून धडक दिल्याने हा...

माजी जि.प. अध्यक्ष आबा घोसाळे यांना पुत्रशोक

अमित घोसाळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन रत्नागिरी:- शिंदेसेनेचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मुलगा...

लांजा येथे डम्पिंगविरोधात आज ग्रामस्थांसह ठाकरे गटाचे उपोषण

लोकवस्तीत कचऱ्याचा ढिगारा - शिवसेनेचा प्रशासनाला इशारा लांजा:- येथील नगरपंचायतीच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात शिवसेना (उबाठा) ग्रामस्थांसह आज मंगळवार दि ८...

वाढीव वीजबिलांमुळे सूक्ष्म, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांसह व्यापारी अडचणीत

जिल्ह्यातील उद्योजक, हॉटेल व्यावसायिक आज रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन रत्नागिरी-: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २५ जून रोजी दिलेल्या पुनरावलोकन आदेशाबाबत अ. भा. अक्षय ऊर्जा संघटना...

सवेणी येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

व्हिडीओकॉलवर औषधाची गोळी दाखवल्यानंतर काही वेळातच मृत्यू खेड:- तालुक्यातील सवेणी वळणवाडी येथे एका २५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूच्या काही वेळेपूर्वी...

दाभोळमध्ये पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार

शिक्षकाला बेड्या, परिसरात तणावाचे वातावरण दापोली:- शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना दाभोळमध्ये घडली आहे.  या संतापजनक घटनेमुळे सध्या ताणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. दाभोळमध्ये जिल्हा...

चिपळुणातील ‘फायरिंग’ प्रकरणी दोघांना अटक

चिपळूण:- बंदूकीची गोळी थेट खिडकीची काच फोडून स्वंयपाक घरात घुसल्याची घटना शहरातील गोवळकोट रोड हायलाईफ या इमारतीत काही दिवसापूर्वी घडली होती. पोलिसांच्या टॉअसनंतर याप्रकरणी...