जहाजावरील सर्वेअरचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- जहाजावर सर्वेअर म्हणून काम करत असताना प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना सोमवार 21 जुलै रोजी रात्री 9.30 वा.सुमारास जयगड येथील उर्जा रुग्णालयात...

निवखोलातील ‘त्या’ शिक्षिकेची होणार बदली

शिक्षकेविरोधात विद्यार्थ्यांना दमदाटी व भेदभाव करत असल्याची तक्रार रत्नागिरी:- शहरातील पालिकेच्या निवखोल शाळेत विद्यार्थ्यांनी येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस विद्यार्थीविना शाळा सुरू...

रत्नागिरी जिल्हा बँकेचा व्यवसाय पाच हजार कोटींवर

डॉ. तानाजीराव चोरगे; सभासदांना १५ टक्के लाभांश जाहिर रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय प्रथमच ५ हजार कोटीवर पोचला असून ९४ कोटी रूपयांचा...

तळवडे येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह अर्जुना नदीत आढळला

तीन दिवसांपासून होता बेपत्ता पाचल:- राजापूर तालुक्यातील तळवडे (बौद्धवाडी) येथील सचिन जाधव उर्फ बावा (वय ४२) या युवकाचा मृतदेह अर्जुना नदीच्या काठी पुलाजवळ गौंड चिरफळीचा...

रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून नागरिक त्रस्त; तात्काळ दुरुस्तीची मागणी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहेत. शहरातील विविध भागांतील रस्ते, विशेषतः गणपती मंदिर, मुरलीधर मंदिर, बदर रोड, भुते नाका,...

अवैध गावठी हातभट्टीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- निवे-बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथे विनापरवाना गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५८० रुपयांची पाच लिटर दारू करण्यात आली. देवरूख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध...

राजापूर जांभवली येथून तरुण बेपत्ता

राजापूर:- राजापूर तालुक्यातील जांभवली नारकरवाडी येथील ग्रामस्थ योगेश प्रकाश तळेकर (वय ३०) हे १२ जुलै रोजी कोणालाही काहीही न सांगता घरातून सायंकाळी ५ वा....

कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून चिपळूणातील तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईहून मडगावला जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेस मधून तोल जाऊन खाली पडल्याने राहुल संतोष सावर्डेकर (२९, रा.चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) हा युवक...

राजिवडा येथील ‘बांग्लादेश’ झोपडपट्टी नावाचा उल्लेख काढण्याची शिवसेनेची मागणी 

श्री देव काशी विश्वेश्वर मार्ग करण्यासाठी निवेदन सादर रत्नागिरी:- पूर्वीपासून उल्लेख करण्यात येणारा राजिवडा पुलाखालील परिसरातील बांग्लादेश परिसर किंवा बांग्लादेश झोपडपट्टी या नावाचा उल्लेख काढून...

‘डबल मर्डर’ खटल्यातील संशयिताला अखेर जामीन मंजूर

काकी-काकाच्या खूनप्रकरणी पुतण्या सहा वर्षे तुरुंगात रत्नागिरी, ता. २२ ः लांजा तालुक्यातील व्हेळ गावातील घटनेत काका-काकीच्या खुनाच्या आरोपातील पुतण्याला उच्च न्यायालयाने अखेरीस सहा वर्षानंतर २५...