गट, गण प्रभाग रचनेच्या 50 हरकतींवर लवकरच सुनावणी
रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांची प्रभाग रचना कार्यक्रम सुरु असून सोमवार 21 जुलैपर्यंत नऊ पंचायत समित्यांमध्ये सुमारे 50 हरकती दाखल...
23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार रो-रो कार सेवा
रत्नागिरी:- गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी बाप्पा पावला आहे. 23 ऑगस्टपासून कोलाड ते वेरणा दरम्यान नवीन रो-रो सेवा सुरू करण्यात येत आहे. रो-रो सेवेत कार...
जिल्ह्यातील १५३ शाळांची बाह्यमूल्यांकन तपासणी
रत्नागिरी:- शाळांचा दर्जा पाहण्यासाठी शिक्षण विभागाने व्यापक बाह्यमूल्यांकन मोहीम राबवली आहे. राज्यभरातून निवडक ५,४२७ शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १५३ शाळांची...
मुंबई-गोवा, मिऱ्या- नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम
ठेकेदार कंपन्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा; रत्नागिरी मनसेची मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरीमधील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गांमुळे होत असलेली जीवितहानी रोखण्यासाठी तसेच मुख्य रस्त्यावर वाहनाकडून वारंवार होणारे...
अशैक्षणिक बी. एल.ओ. कामातून शिक्षकांना मुक्त करा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ कामातून मुक्त करावे या मागणीचे निवेदन सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी...
जोशी पाळंद येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- ह्दयविकाराच्या आजाराने चार वर्षे आजारी असलेली वृद्ध महिला तोल जावून पडली. तिच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील...
नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका
पाचल:- रत्नागिरी तालुक्यातील मौजे सोमेश्वर येथील मांडवकरवाडी रस्त्यालगत असलेल्या आंबा कलम बागेत आज सकाळी खवले मांजर जातीचा वन्यप्राणी नायलॉनच्या कुंपणात अडकलेला आढळून आला. समीर...
भावाच्या खून प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दापोली:- दापोलीमधील उन्हवरे येथे सख्ख्या भावाच्या डोक्यात फरशीने वार करून खून प्रकरणी अटक करण्यात आलेला रवींद्र गणपत तांबे याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात...
निवे-बुद्रुक येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांची धाड
रत्नागिरी:- निवे-बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथे विनापरवाना गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५८० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध...
रत्नागिरीत आणखी दोन नवे प्रकल्प येणार: ना. सामंत
रत्नागिरी:- ड्रोन तयार करणारी आरआरपी नावाची कंपनी रत्नागिरीत दोनशे एकर जागेवर प्रकल्प उभारणार असून, सोलरमध्ये असणारे सेल तयार करणारा प्रकल्पही येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री...












