रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांचा धुमाकुळ
रात्रीत ३ घरे फोडण्याचा प्रयत्न : नागरिकांमध्ये भीती
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरामध्ये चोरटे सलग दुसऱ्या दिवशी देखील सक्रिय आहेत. बुधवारी रात्री साईनगर येथे चोरट्यांनी एका...
थिबापॅलेस रोड येथे इलेक्ट्रीक पोलला धडक; दुचाकीस्वार जखमी
रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस -अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील रस्त्यावर इलेक्ट्रीक पोलला दुचाकीस्वाराने ठोकर दिली. या अपघातात दोघे जखमी झाले. गंभीर जखमी स्वाराला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...
अमली पदार्थ विक्री प्रकरणात संशयित आरोपीला अटक
रत्नागिरी:- शहरातील गोखलेनाका ते सावरकर चौक रस्त्यावरील पालिकेच्या पार्किंग जवळ अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या संशयित पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १० हजार रुपये किमंतीचा अमली...
जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबरला
रत्नागिरी:- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार आणि संबंधित नियमांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील जागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यासाठी...
जिल्ह्यात महावितरणचे 371 कर्मचारी संपात सहभागी
रत्नागिरी:- वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच्या बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. तरीही सात वीज कर्मचारी संघटनांनी आजपासून...
नाटे येथे १२ तासांत चोरीचा छडा; दोन आरोपी ताब्यात
१.४७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; तपास पथकाचे उल्लेखनीय यश
राजापूर:- सागरी पोलीस ठाणे नाटे यांनी अवघ्या १२ तासांच्या आत मच्छिमारीच्या जाळ्यातील शिसे चोरीचा छडा लावला आहे....
मनुज जिंदल यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार
रत्नागिरी:- नुतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांची बदली करण्यात आली होती.
देवेंद्र सिंह यांच्या जागी...
रत्नागिरी शहरात रहदारीस अडथळा करणाऱ्या चालकावर गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील राधाकृष्ण नाका ते गोखलेनाका जाणार्या रस्त्यावर रहादारीस अडथळा निर्माण करणार्या चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार...
पुरग्रस्तांसाठी रत्नागिरीत सेना ठाकरे गटाची निदर्शने
रत्नागिरी:- महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी...
अवैध पर्ससीन मासेमारीवर कारवाई करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू
शाश्वत मच्छीमार हक्क संघाकडून इशारा
रत्नागिरी:- सागरी जलदी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्ससिननेट, एलईडी आणि मिनी पर्ससिनद्वारे बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. याला सागरी सुरक्षा रक्षकांचा आशीर्वाद...












