लांजा येथे ट्रक उलटून चालकाचा जागीच मृत्यू

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील धनावडे शेती फार्मसमोर सोमवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने सुरक्षा भिंतीला आणि...

कलानगरमध्ये जमिनीच्या वादातून हाणामारी

कुंपण तोडून महिलेचा विनयभंग, एकाचा घेतला चावादापोली:- तालुक्यातील कलानगर (पो. वेळवी) येथे जमिनीच्या कुंपणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या वादात...

रत्नागिरीत ईगल इन्फ्रा कंपनीच्या स्टोअर्समध्ये डिझेल चोरीचा प्रयत्न

कंपनीच्याच तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील ईगल इन्फ्रा कंपनीच्या प्लांटवर ५० लिटर डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून, याप्रकरणी कंपनीतच कार्यरत...

जमिनीच्या वादातून वृद्धावर प्राणघातक हल्ला

मंडणगडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखलमंडणगड:- तालुक्यातील वलौते पाबलवाडी येथे जमिनीच्या वादातून ७२ वर्षीय वृद्धावर धारदार शस्त्राने आणि लोखंडी सळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक...

जिल्ह्यात रेशन दुकानांना 72 गावांत परवानगी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील रिक्त आस्थापना व नव्याने मागणी असलेल्या रास्त धान्य दुकानांसाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना 72...

कशेडी बोगद्याजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ सोमवारी, २ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:४५ च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका भरधाव स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा...

कशेडी बोगद्याजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ सोमवारी, २ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:४५ च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका भरधाव स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा...

जिल्हा परिषदेत ६ जण होणार स्वीकृत सदस्य

रत्नागिरी:-/महाराष्ट्र राज्यातील महापालिका व नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम...

कोकणनगर येथील अतिक्रमणावर शुक्रवारी हातोडा

विमानतळ रुंदीकरणासाठी पाऊल; पोलिसांच्या बंदोबस्तात होणार कारवाईरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील प्रलंबित अतिक्रमणे हटवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद आता आक्रमक झाली आहे. वारंवार...

उलट्यांच्या त्रासामुळे रत्नागिरीतील व्यावसायिकाचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील मच्छी मार्केट येथील एका ५८ वर्षीय व्यावसायिकाचा अचानक झालेल्या उलट्यांच्या त्रासामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशरफ अब्दुलहमीद...