चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेला मारण्यापूर्वी मारेकऱ्यांनी केली रेकी ?
रत्नागिरी:- येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणात एकपेक्षा अधिक संशयितांचा सहभाग असण्याची श्यक्यता असून खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल ५ पथके तैनात...
बा देवा समुद्रा शांत हो!
समुद्राला श्रीफळ अर्पण करीत नारळी पौर्णिमा साजरी
रत्नागिरी:- सण आयलाय गो, आयलाय गो, नारळी पुनवेचा… चा ठेका धरत रत्नागिरीत खारवी, भंडारी समाजाने समुद्राला श्रीफळ अर्पण...
डिसेंबरपर्यंत बहुतांश चौपदरीकरण पूर्ण होईल: ना. शिवेंद्रराजे भोसले
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर सर्व्हिस रोड, अंडरपास, ब्लॅकस्पॉट काढण्याच्या आवश्यकतेबाबत नवीन उपाययोजना कराव्या लागणार असून त्यासाठी दोनशे कोटींचा प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक...
स्वच्छ, सुजल ग्राम विकासासाठी ‘सरपंच संवाद’ ॲप
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल पाऊल
रत्नागिरी:- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन यांसारख्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांना अधिक प्रभावी करण्यासाठी 'सरपंच संवाद'...
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे दापोली पोलीस निरीक्षकाविरूद्ध कारवाईचे आदेश
रत्नागिरी:- दापोली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलीस निरीक्षक यांना दिलेला असतानाही २ वर्ष टाळाटाळ केल्याप्रकरणी ना. मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस निरीक्षक...
पर्ससीन बंदीमुळे गिलनेटच्या बांगड्याला चांगला दर
वातावरण पोषक ; वरवडेच्यापुढे समुद्रात मिळताहेत व्हाईट चिंगळ
रत्नागिरी:- वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही अनेक मच्छीमारांना समुद्रावर स्वार होणे शक्य झाले नव्हते; मात्र...
भरधाव डंपरने एसटी धडक; दोघे जखमी
खेड:- खेड ते दापोली रस्त्यावर बहिरवली फाट्याजवळ एका भरधाव डंपरने एसटी बसला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, एसटी चालकाने एका दुचाकीस्वाराच्या मदतीने...
लांजात २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
लांजा:- तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे गुरुवारी दुपारी सुमारे २.३० च्या सुमारास २८ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रथमेश पर्शुराम...
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हा परिषद आवारात जोरदार आंदोलन
रत्नागिरी:- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही राज्य शासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढून जोरदार...
खेडशी-चाँदसूर्या येथे देशी-विदेशी दारुची बेकायदेशिरपणे विक्री प्रकरणी गुन्हा
रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी-चाँदसूर्या येथे देशी-विदेशी दारुची बेकायदेशिरपणे विक्री करणार्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 6 ऑगस्ट रोजी...












