रत्नागिरीत १५ रोजी ‘जनआक्रोश रॅली’
रत्नागिरी:- शहरात बुधवार १५ ऑक्टोबर रोजी भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशाल जनआक्रोश...
बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई
संगमेश्वर- करजुवे मार्गावरील घटना, चालकावर गुन्हा
संगमेश्वर:- तालुक्यातील करजुवे मार्गावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १६ लाख रुपये किंमतीचा डंपर...
तिसंगी येथे १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या
खेड:- खेड तालुक्यातील तिसंगी कातकरवाडी येथे एका १९ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली आहे....
रस्त्यात गुरे आडवी आल्याने दोघे गंभीर जखमी
ओणी-अणुस्कुरा मार्गावरील रायपाटण खिंडीतील घटना
राजापूर:- तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावरील रायपाटणच्या खिंडीत रात्रीच्या अंधारात अचानक म्हशी आडव्या आल्याने दुचाकीचा अपघात होऊन दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना...
कुंभार्ली घाटात ट्रक दरीत कोसळला; चालकासह क्लिनर गंभीर जखमी
चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी सकाळी सुमारास एक मालवाहू ट्रक दरीत कोसळून गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रकचालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले...
लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या आरोपीची मुक्तता
रत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेशी शरिरसंबंध ठेवून फसवणुक करणाऱया संशयिताची रत्नागिरी सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केल़ी. शादाब शौकत गोलंदाज (35,...
न्यायालयाच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात न्याय देण्यासाठी प्रयत्न करूया
सरन्यायाधीश भुषण गवई यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:- मंडणगड येथे झालेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल,...
देहव्यापार प्रकरणातील ‘त्या’ खोली मालकाला जामीन मंजूर
रत्नागिरी:- मिरजोळे-एमआयडीसी येथील देहव्यापार प्रकरणातील संशयिताची सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. सुनिलकुमार गणपत प्रभू (वय ६०, रा. मिरजोळे, एमआयडीसी, रत्नागिरी) असे...
निवधे येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो ताब्यात
कोल्हापुरातील दोघांविरुद्ध गुन्हा
देवरुख:- निवधे कळकदरा मार्गावरील धनगरवाडी येथे रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बैलांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना देवरुख पोलिसांनी...
संघटन मजबूत करण्यासाठी महायुतीचा मेगाप्लॅन: ना. सामंत
रत्नागिरी:- संघटन मजबूत करण्यासाठी महायुतीचा मेगाप्लॅन तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे महायुतीचे नेते रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित...












