जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ५४ जणांची उपोषणे, आंदोलने
सर्वाधिक १३ अर्ज खेड तालुक्यातून, मंडणगड तालुक्यातून एकमेव अर्ज
रत्नागिरी:- प्रशासन आणि शासकीय यंत्रणांकडून आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच न्याय हक्कासाठी उपोषण आणि आंदोलन...
दापोलीत ५.४५ कोटींची व्हेलची उलटी जप्त
कस्टम विभागाची धडक कारवाई
दापोली:- दापोली कस्टम विभागाने केलेल्या धडक कारवाईत गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ५.४५ कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त...
आंबा घाटात झुंजी दरम्यान कड्यावरून पडून दोन गवारेड्यांचा मृत्यू
साखरपा:- आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी आज सकाळी नऊ वाजता च्या सुमारास दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. साखरपा कोल्हापूरकडे जाणाऱ्या...
महाराष्ट्राचे दैवत असलेल्या गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू
रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात आता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेसकोडचे पालन करणे अनिवार्य करण्यात...
काताळेत पायवाटेच्या वादातून पाच जणांना मारहाण
गुहागर:- गुहागर तालुक्यातील काताळे कदमवाडी येथे जमिनीतून जाणाऱ्या पायवाटेच्या वादावरून फिर्यादी याच्यासह आई-वडील व दोन भावांना काठ्या तसेच लाथा बुक्के यांनी जबर मारहाण करत...
प्रशांत यादव भाजपत प्रवेश करणार, १९ ऑगस्टला सोहळा
ना. नितेश राणे यांची घोषणा
चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे...
रत्नागिरी नगर पालिकेवर ३३ कोटींचा आर्थिक बोजा
विकासकामांवर परिणाम; ठेकेदार देखील संकटात
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पालिका सुमारे ३३ कोटीच्या आर्थिक बोजाखाली दबली आहे....
निवेंडी-बौद्धवाडी येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील वरची निवेंडी-बौद्धवाडी येथील तरुणाने मद्याच्या नशेत आंबा काजूच्या बागेतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिल मंगेश कदम (वय १९ रा. निवेंडी-बौद्धवाडी, रत्नागिरी)...
गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयास्पद हालचाली ; संशयिताविरुद्ध गुन्हा
पावस:- तालुक्यातील गोळप ते रनपार रस्त्यावर संशयितरित्या हालचाली व स्वतःचे अस्तित्व लपविणाऱ्या वृद्धा विरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
जमिन, पैशाच्या व्यवहारावरुन लोखंडी रॉडने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील आयटीआय, नाचणे रोड येथे जमिनीच्या व पैशाच्या व्यवहाराबाबत बोलणीसाठी गेलेल्या प्रौढाला तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. शहर पोलिस ठाण्यात तिन संशयितांविरुद्ध गुन्हा...












