मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

सहप्रवासी गंभीर जखमीपाचल:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा जीवघेणा ठरला असून, संगमेश्वर तालुक्यातील तुरळ परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुणाला प्राण गमवावे...

उद्यमनगर येथे मटका जुगारावर पोलिसांची छापा; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथील एका बंद टपरीच्या आडोशाला तर शिवाजी स्टेडियम येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. शहर पोलिस ठाण्यात दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल...

दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण; भावजयीसह पाच जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- समाजमाध्यमावरील 'पंचक्रोशी समाचार' या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टचा राग मनात धरून, कामाच्या ठिकाणी घुसून एका दिव्यांग कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना शहरातील...

रत्नागिरी किल्ला परिसरात अ‍ॅक्टिव्हाचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील लाइट हाऊस ते हनुमान स्टॉप, किल्ला दरम्यान तीव्र उताराच्या रस्त्यावर भरधाव अ‍ॅक्टिव्हा घसरून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारादरम्यान...

राजापुरात गावठी बंदूकीसह शिकारी पोलिसांच्या जाळ्यात

बोलेरो पिकअपसह २.१० लाखांचा मुद्देमाल जप्तपाचल:- राजापूर तालुक्यातील कळसवली परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या बोलेरो पिकअपमधून फिरणाऱ्या तिघांना राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिकारीच्या उद्देशाने फिरत...

रत्नागिरीत आज घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा भव्य जागर!

जिल्ह्यात ४३६ सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळांची सज्जता; घरगुती घटस्थापनेसह १९ हजारांहून अधिक ठिकाणी होणार प्रतिमा पूजनरत्नागिरी:- कॊकणवासीयांची आतुरता संपली असून, आज रविवार 11 ऑक्टोबर रोजी...

रामआळी परिसरातील कापड व्यावसायिकाचे अपहरण

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातून एका ५३ वर्षीय कापड व्यावसायिकाचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर...

लांजात शिकारीच्या उद्देशाने बेकायदेशीर बंदूक बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

बंदूकीसह जिवंत काडतुसे जप्तरत्नागिरी:- जंगली श्वापदांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना १२ बोअरची बंदूक आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे. अंजणारी...

घरफोडी, चोरीच्या दोन गुन्ह्यांतील चार वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. धरम...

मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला जोरदार धडक

बँक कर्मचारी जखमी, गुन्हा दाखलराजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर ओणी नजीकच्या गगनगिरी महाराज आश्रमाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मद्यधुंद स्विफ्ट कारचालकाने पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून भीषण...