११४ वर्षांचा डाकबंगला लवकरच होणार जमिनदोस्त

संगमेश्वर:- ब्रिटिशकाळात त्यांच्या अधिकाऱ्यांसह अभियंत्यांच्या निवासासाठी उभारलेले डाकबंगले आजही कोकणची शान म्हणून ओळखले जात आहेत. संगमेश्वर येथे १९११ ला सोनवी आणि शास्त्री नद्यांच्या संगमासमोर...

रत्नागिरी नगर परिषद अधिकाऱ्यांविरोधातील याचिका फेटाळली

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या २ अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली. सुमारे ४ वर्षांपूर्वी शहरातील मारुती मंदिर येथे अतिक्रमण हटाव मोहीम...

हर्णे समुद्रकिनारी पर्यटकांची हुल्लडबाजी

फोर व्हिलर ताब्यात, गुन्हा दाखल दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी पर्यटकांकडून पुन्हा एकदा हुल्लडबाजीचा प्रकार घडला असून, किनाऱ्यावर स्टंट करणारी चारचाकी (फोर व्हिलर) गाडी पोलिसांनी...

वांद्री येथे नैराश्यातून अपंग तरुणाची गळफास घेत आत्महत्या

संगमेश्वर:- दारूचे व्यसन आणि शारीरिक अपंगत्वामुळे लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर...

रत्नागिरीत जातीवाचक वाडीवस्त्यांची नावे बदलण्यास विरोध

रत्नागिरी:- शासनाच्या ग्रामविकास विभागाने जातीवाचक वाड्या, वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी रत्नागिरीजिल्हा परिषदेकडून सुरु करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील...

मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर धुळीचे साम्राज्य

ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा आंदोलनाचा इशारा रत्नागिरी:- मिऱ्या- कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असले तरी त्यामध्ये कोणतीही गती दिसून येत नाही....

बेकायदेशीर ‘दापोली फंड’बाबत पोलिसांकडे तक्रार

एका महामंडळातील कर्मचाऱ्यांकडे प्राथमिक चौकशी सुरू दापोली:- शहरात 'दापोली फंड' या नावाने सुरू असलेल्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक महामंडळातील काही...

‘त्या’ ठिकाणी कम्युनिटी सेंटर नसून बौद्धविहारच होणार

पालकमंत्री उदय सांमत यांचे स्पष्टीकरण रत्नागिरी:- बौद्धविहार व्हावे, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून बौद्धसमाजाची मागणी होती. गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते तेव्हा या जागेबाबतची...

टँकरमधून ११० किलो ‘अ‍ॅनिलिन ऑईल’ची चोरी

खेड:- गुजरात येथील हाजिरा पोर्ट येथून श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स युनिट नं. ०५, खेडकडे येणाऱ्या एका टँकरमधील सुमारे १२ हजार ३२० रुपये किमतीचे...

बांबूच्या बेटावरून झालेल्या वादातून वृद्ध महिलेला काठीने मारहाण

एकावर गुन्हा दाखल सावर्डे:- चिपळूण तालुक्यातील नायशी राक्षेवाडी येथे बांबूचे बेट विकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने थेट ८० वर्षांच्या वृद्ध महिलेला शिवीगाळ करत काठीने...