गावखडी समुद्रकिनारी मद्यपान; वृद्धाविरुद्ध गुन्हा
पावस:- गावखडी- समुद्रकिनारी सुरुबनातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध पुर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक यशवंत सुतार (वय ६४, रा. पड्यारवाडी-गावखडी,...
राजापूर तालुक्यातून तिघेजण बेपत्ता
राजापूर:- राजापूर तालुक्यातील तीन नागरिक गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नागरिकांनी संबंधित व्यक्तींविषयी कोणतीही माहिती असल्यास ती जवळच्या पोलिस...
गुहागर ग्रामीण रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू
गुहागर:- गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका दोन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी बालकाला मृत घोषित केले,...
दोन महिला संचालकांना दोन दिवसांची पोलिस कोठडी
भरणेतील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी कारवाई
खेड:- भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी शुक्रवारी अटक केलेल्या दोन्ही महिला संचालकांना न्यायालयाने दोन...
24 तासांत बेपत्ता युवती नातेवाईकांच्या ताब्यात
राजापूर पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक
पाचल:- राजापूर पोलिसांनी अत्यंत जलदगतीने आणि तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करत अवघ्या 24 तासांच्या आत बेपत्ता झालेल्या एका 28 वर्षीय...
सावर्डेजवळ दोन चारचाकींचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
चिपळूण:- पुणे ते गणपतीपुळे असा प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाच्या चारचाकीचा चिपळूण तालुक्यातील खेरशेत श्री लॉजजवळ अपघात झाला. दुपारी १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास झालेल्या...
गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील रानपाट-गोनबरेवाडी येथील प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला....
रत्नागिरी २२ नोव्हेंबर रोजी रंगणार जिल्हा साहित्य संमेलन
संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. राजन गवस, भाषामंत्री ना. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी:- नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरी आयोजित मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि...
जिल्ह्यात वादळी वातावरण; मासेमारी ठप्प
पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
रत्नागिरी:- जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. शनिवारी रात्री आणि रविवारी परतीच्या पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. 29...
गणपतीपुळे समुद्रात तरुणाचा बुडून मृत्यू
मालगुंड किनाऱ्यावर आढळला मृतदेह
रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढले गेल्याने एका १८ वर्षीय पुणेकर तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर...












