दारू पिण्यास मज्जाव केल्याने भावाला बेदम मारहाण

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील कोन्हवली येथे एका खळबळजनक घटनेत, घराच्या बांधकामाच्या जागेवर दारू पिण्यास विरोध केल्याच्या कारणावरून सख्ख्या भावानेच आपल्या भावाला बांबूच्या काठीने बेदम मारहाण...

‘कोमसाप’ साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचा अभिमान: नमिता कीर

कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्नरत्नागिरी:- मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करून, ती सातत्याने प्रवाहित ठेवण्यासाठी कोकण...

‘कोमसाप’ साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचा अभिमान: नमिता कीर

कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्नरत्नागिरी:- मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करून, ती सातत्याने प्रवाहित ठेवण्यासाठी कोकण...

चिपळूणमध्ये पत्रकारावर प्राणघातक हल्ला

१० ते १५ बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखलचिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात असलेल्या 'चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थे'च्या मुख्य कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना...

आंब्याच्या बागेत रखवाली करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- आंब्याच्या बागेत टॉवेल सारख्या कपड्याने गळफास घेतलेल्या तरुणाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित...

मुसाकाझी बंदरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

राजापूर:- राजापूर तालुक्यातील मुसाकाझी बंदर परिसरात एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी २४ मार्च रोजी सकाळी...

लांजा येथे गारांसह अवकाळी पाऊसाची हजेरी

लांजा:- लांजा शहर व परिसरात आज अचानक वातावरणात बदल होत ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही ठिकाणी...

रत्नागिरी नगरपालिकेत ‘मंजूर-नामंजूर’ विषयांचा खेळ

प्रशासकीय नियमांची ‘जलेबी’ कोणासाठी?, मिलिंद कीर यांचा गंभीर आरोपरत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार सध्या ‘मंजूर-नामंजूर आणि पुन्हा मंजूर’ अशा विचित्र चक्रात अडकल्याचा गंभीर आरोप माजी...

शेअर मार्केटच्या नावाखाली वृद्धाची १८ लाखांची फसवणूक

दापोली येथील घटना; सायबर भामट्याकडून 'प्रोक्सट्रेंड' साईटद्वारे फसवणूकदापोली:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दापोलीतील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १८...

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्षांकडील आणि विविध विषय समिती सभापती पदांसाठी बुधवारी बिनविरोध निवड पार पडली. शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...