रत्नागिरीतील व्यापाऱ्याची कोल्हापूरच्या सोने व्यापाऱ्यांकडून सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक
रत्नागिरी:- रत्नागिरीतील एका सोन्याच्या व्यापाऱ्याला कोल्हापूर येथील सोन्याच्या व्यापाऱ्यांकडून तब्बल ३ कोटी २ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....
टिके भातडेवाडी येथून विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता
रत्नागिरी:- तालुक्यातील टिके भातडेवाडी येथून विवाहिता आपल्या दोन मुलांसह बेपत्ता झाली आहे. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा.घडली आहे.
रेश्मा प्रकाश राठोड (35),मुलगा...
शालेय पोषण आहाराची चोरी; मुख्याध्यापकासह चौघांवर गुन्हा
राजापूर:- शालेय विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहारातील तांदळाच्या दहा पोत्यांवर डल्ला मारण्याचा झालेला प्रयत्न जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडल्याची घटना नाटे येथे बुधवारी मध्यरात्री घडली.
पकडण्यात...
रत्नागिरीत १ हजार ९०० दुबार मतदार
मतदानासाठी द्यावे लागणार हमीपत्र
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात तब्बल १ हजार ९०० दुबार मतदार असल्याचे निवडणूक शाखेने जाहीर केले आहे. दुबार मतदार असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी...
चिपळुणात गांजा सेवन करणाऱ्यावर गुन्हा
चिपळूण:- शहरात गांजाचे सेवन करणाऱ्या प्रौढावर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील लक्ष्मण आरवट (५०, खेर्डी-शिगवणवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे....
राजापूरचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची बदली
राजापूर:- राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची पुणे महानगर पालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागवेर राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी कोल्हापूर...
प्रभाग 15 मध्ये नवीन चेहऱ्याची मागणी; नागरिकांची अमित विलणकर यांना पसंती
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. अवघ्या चार दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. इच्छुकांनी आपली तयारी पूर्ण केली आहे....
दापोलीत अवैध वाळू साठा जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- दापोली तालुक्यात महसूल विभागाने अवैध गौण खनिज वाळू उपसा आणि साठ्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. येथील अडखळ खाडी किनारी आणि अडखळ (म्हैसौंडे) परिसरात...
खेडशी देहव्यापार प्रकरणातील फरार मुख्य संशयिताला अखेर अटकपूर्व जामीन
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील लॉजवर चालणाऱ्या देहव्यापार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांहून अधिक काळ फरार असलेल्या मुख्य संशयिताला रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने...
अपक्ष उमेदवारांची डोकेदुखी वाढणार; प्रचाराला फक्त चार दिवस
चिन्ह घराघरात पोहचवण्याचे आव्हान
रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचे बिगूल अखेर वाजले आणि 4 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी निवडणुकीची...












