जिल्हा परिषदेच्या 89 शिक्षकांसाठी नियमांची पायमल्ली?
'सीईओं'चा 'बदली आदेश' शिक्षणाधिकाऱ्यांकडून स्थगित; बदल्या रद्द केल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षकांच्या सातव्या टप्प्यातील बदल्यांचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी...
संगमेश्वर येथील बलात्कार प्रकरणात आरोपी निर्दोष
संगमेश्वर:- संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या उमेश मुकुंद पगणे या तरुणाला न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे.
त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 363,...
लोटे एमआयडीसीतील चार कारखान्यांवर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील कोतवली गावाच्या हद्दीतील सोनपात्र नदीत एम.आय.डी.सी. लोटे येथील काही उद्योगांकडून रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी दुषित झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे....
चक्कर येऊन किचन कट्ट्यावर आपटलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- कोकणनगर येथील तरुणाला फिट आल्याने तो किचन कट्यावर आपटला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी...
गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या पर्यटकाचा आठवड्यानंतरही शोध सुरुच
रत्नागिरी:- गणपतीपुळे समुद्रात 25 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झालेले पर्यटक नितीन शंकर पवार हे अद्याप सापडलेले नाहीत. त्यांना 1 नोव्हेंबर रोजी एक आठवडा पूर्ण झाल्याची...
हातखंबा सुतारवाडी येथे घरफोडी
१० तोळे दागिन्यांसह ५ लाख ७६ हजारांचा ऐवज लंपास
रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा सुतारवाडी येथे चोरट्यांनी घर फोडून १० तोळे सोन्यासह ५ लाख ७६ हजार रुपयांचा...
नुकसानीचे तीन दिवसांत पंचनामे करा
राज्यमंत्री योगेश कदम; शेतकऱ्यांना तत्काळ मदतीच्या सूचना
खेड:- पावसामुळे झालेले सर्व नुकसान तत्काळ तपासून तीन दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू...
कार्तिकी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपपुरात भक्तांचा महापूर; गर्दीचे उच्चांक मोडीत
रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्या विट्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त रविवारी भाविकांच्या भक्तीचा मळा फुलला होता. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी यावर्षी...
पतीवरचा राग गाडीवर, पोलीस स्थानकासमोरच फावड्याने फोडल्या काचा
चिपळूण:- चिपळूण शहरातील एका दाम्पत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर येऊन शनिवारी सायंकाळी एक फिल्मी स्टाईल ड्रामा पाहायला मिळाला. पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित महिलेने चक्क पोलीस...
जे.के. फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत घोटाळा: बाळ माने
रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या जे.के. फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार...












