आजपासून यांत्रिक मासेमारीवर बंदी
नियम मोडल्यास नौका आणि मासळी जप्त होणार
रत्नागिरी:- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये, यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या...
रत्नागिरी तहसील कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी तहसील कार्यालय परिसरातून दिवसाढवळ्या दुचाकी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; संशयिताला न्यायालयीन कोठडी
रत्नागिरी:- लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेची फसवणूक आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस...
संगमेश्वरात एका दिवसात दोन बिबट्यांचे मृत्यू
फासकीत अडकून एकाचा अंत, तर दुसरा विहिरीत मृतावस्थेत आढळला
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात शनिवारी ३० मे रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने...
आंब्याच्या झाडावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू
उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
संगमेश्वर:- आंबा झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा खाली पडून गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली...
डंपरची रिक्षाला जोरदार धडक; एका प्रवाशाचा मृत्यू तर रिक्षाचालक गंभीर
खेड भरणे-खेड मार्गावरील घटना
खेड:- तालुक्यातील भरणे-खेड मार्गावर शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालक गंभीर जखमी...
जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात मोहीम; ७ बंदुकांसह ८ जण ताब्यात
रत्नागिरी:- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध शस्त्रांविरोधात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे....
भरधाव मोटारसायकल वहाळात कोसळून तरूणाचा मृत्यू
गुहागर:- जयगड येथून शिवणे गावाकडे निघालेल्या एका तरुणाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना २८ मे रोजी रात्रीच्या सुमारास...
‘कोकण’च्या जागेवरून महायुतीत बंडखोरी
आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी:- राज्यातील विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना, महायुतीमधील...
ट्रक-कारच्या भीषण अपघातात दापोलीतील मायलेकींचा जागीच मृत्यू
महामार्गावर पोलादपूर नजीक अपघात; वडील-मुलगा गंभीर जखमी
पोलादपूर:- मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहारे हद्दीत शनिवारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील माय-लेकींचा जागीच मृत्यू झाला, तर...












