आंबा घाटात ‘एरडॉक्स प्लेट्स’ तंत्रज्ञानाचा वापर
वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न
रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे आंबा घाटात दरड कोसळून रस्ता खचल्याने ठप्प झालेल्या वाहतुकीवर कायमस्वरूपी आणि जलद उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने...
रत्नागिरी विशेष कारागृहातील न्यायाधीन कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी विशेष कारागृहात न्यायाधीन कैदी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या ६५ वर्षीय कैद्याचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दीपक गौराजी...
गुजरातच्या बोटीची स्थानिक बोटीला धडक
हर्णेच्या समुद्रात मासेमारीदरम्यान थरार;मोठे नुकसान
दापोली:- हर्णे समुद्रात खोल समुद्रात मासेमारी सुरू असताना गुजरातमधील मासेमारी बोटीने स्थानिक मासेमाराच्या बोटीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात...
जिल्ह्यातील एमआयडीसीला ‘ड प्लस’ दर्जा
उद्योजकांना मिळणार बंपर सवलती
रत्नागिरी:- जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात आता एक सुवर्ण अध्याय सुरू झाला आहे. रत्नागिरी एमआयडीसीचा दर्जा 'क' वर्गावरून थेट 'ड प्लस' वर्गात समाविष्ट...
अवघ्या दोन तासांत घरफोडीचा छडा लावून आरोपी जेरबंद
४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
चिपळूण:- पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथे घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावत...
सामाईक जागेच्या वादातून भावाला मारहाण
देवरुख येथील घटना; धमकीप्रकरणी सख्ख्या भावाविरुद्ध गुन्हा
देवरुख:- सामाईक जागेवरून सुरू असलेल्या वादातून सख्ख्या भावाने ७१ वर्षीय भावाला शिवीगाळ करत ओलसर कुजलेल्या दांडक्याने मारहाण करण्याचा...
रत्नागिरी परिसरात वाहतुकीस अडथळा, तीन जणांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा ते कुवारबाव जाणाऱ्या रस्त्यावर आणि एमआयडीसी येथील जी.एफ कंपनी ते एफ.सी.आय गोडावूनकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनांना अडथळा व धोका निर्माण...
हद्दपार आरोपीला आठवडा बाजार येथून पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रत्नागिरी:- चार जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आलेला संशयित रत्नागिरीतील आठवडा बाजार येथे मिळून आल्याप्रकरणी त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
रत्नागिरी एमआयडीसी परिसरात कारवाई; गांजासह एक जण ताब्यात
रत्नागिरी:- शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करत असताना नाचणकर चाळ समोर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 9 हजारांच्या गांजासह एकाला ताब्यात घेतले. या कारवाईत...
राजापूर मधीलवाडा येथून ७५ वर्षीय वृद्ध बेपत्ता
पाचल:- राजापूर तालुक्यातील मधीलवाडा परिसरात राहणारे कलामउददीन दाऊद वाडकर (वय ७५) हे २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता...












