जिल्ह्यात १०७४ शेतकऱ्यांच्या खात्यात ३ कोटी ६६ लाख जमा
रत्नागिरी:- जिल्ह्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक...
साळवी स्टॉपजवळ भरधाव दुचाकीची धडक; एक जखमी
नाचणे लिंक रोडवर चुकीच्या दिशेने वाहन चालवित अपघात; दुचाकीचेही नुकसान
रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस...
मिरजोळे पाडावेवाडी येथे पैशांच्या व्यवहारातून मंडप डेकोरेटरला मारहाण
पत्नीवरही दांडक्याने हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून मंडप डेकोरेटरला मारहाण करून त्याच्या पत्नीवरही दांडक्याने हल्ला केल्याची घटना रत्नागिरी शहरानजीक मिरजोळे येथील पाडावेवाडी...
रत्नागिरी शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी:- शहरात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या तीन वाहनचालकांवर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम २८५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या...
जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’ची ८६ टक्के कामे पूर्ण
गुहागर तालुका अव्वल क्रमांकावर
रत्नागिरी:- केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'जलजीवन मिशन' अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमेला...
घाणेखूंट येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
खेड:- तालुक्यातील घाणेखूंट येथील धापसेवाडी येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या नवीन बांधलेल्या घराच्या पडवीत लोखंडी आळाला निळ्या रंगाच्या नायलॉन रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या...
दारूच्या वादातून सख्ख्या भावावर सुरीने वार
संगमेश्वर:- तालुक्यातील मेघी फौजदारवाडी येथे दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावानेच भावावर लहान सुरीने वार करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी...
केवायसीच्या बहाण्याने २ लाख ७६ हजारांची ऑनलाइन फसवणूक
मंडणगड:- मंडणगड तालुक्यात केवायसीच्या बहाण्याने २ लाख ७६ हजारांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा...
रत्नागिरीच्या पर्यटनाला मोठा बूस्ट: भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी १५ कोटी
मालगुंड प्राणी संग्रहालय दोन वर्षात तसेच गणपतीपुळ्याची विकासकामे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
रत्नागिरी:- जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी...
तेली आळी येथे तरुणाला दगड मारुन दुखापत करणाऱ्याविरुध्द गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील तेली आळी, आठवडा बाजार परिसरात घराच्या गॅलरीत अभ्यास करणाऱ्या एका तरुणावर राग धरून दगडफेक केल्याची आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या...












