जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित
तीन महिन्यानंतरही प्रतिक्षा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
रत्नागिरी:- शैक्षणिक वर्ष सुरू होवून तीन महिने होत आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये अद्याप उर्दू, मराठी माध्यमांची...
चिपळूण खांदाट येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक; २१ जण जखमी
चिपळूण:- चिपळूण-धामणंद मार्गावरील खांदाट गवळवाडी येथे शनिवारी दुपारी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात २१ जण जखमी झाले. जखमींमध्ये १८ प्रवासी,...
सागवेतील बॉक्साइट प्रकल्पाविरोधात उद्या जनसभा
राजापूर:- सागवे परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साइट खनिज उत्खननाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला सर्वपक्षीय तसेच सर्व स्तरातून तीव्र विरोध दर्शविण्यासाठी रविवारी दुपारी २.३० वाजता सागवे येथील...
जिल्ह्यात वाहतूकीस अडथळा करणाऱ्यांवर एकाच दिवशी २४ गुन्हे दाखल
रत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई...
ऑगस्ट महिन्यात ६ जणांची १ कोटी २१ लाख ७६ हजारांची फसवणूक
रत्नागिरी जिल्ह्यात सायबर भामट्यांचा सुळसुळाट
रत्नागिरी:- जिल्ह्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून, लिंक पाठवून तसेच जास्त पैशांचे आमिष दाखवून...
जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगाचा ६८.६२ टक्के निधी खर्च
ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक निधीचा वापर
रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०२०-२१ ते २०२५-२६...
साइलेन्सरचे कर्कश्य आवाज काढणाऱ्या १० दुचाकीस्वारांवर कारवाई
रत्नागिरी शहरात पोलिसांकडून सायलेन्सर जप्त
रत्नागिरी:- शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि रस्त्यांवर कानठळ्या बसवणारा आवाज काढणाऱ्या हुल्लडबाज दुचाकीस्वारांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी अखेर कडक कारवाईचा बडगा...
प्रौढाची स्वतःला पेटवून घेत आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे-काजरभाटी येथील प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्या घरी सकाळी 10.40 वा.सुमारास स्वतःला पेटवून घेतले. त्याला भाजलेल्या अवस्थेत जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले...
गणेशोत्सवापूर्वी रस्ते, वीज, एसटी वाहतूक सुरळीत करण्याचे जि.प. प्रशासनाला निर्देश
बांधकाम समितीची बैठकीत आक्रमक भूमिका
रत्नागिरी:- जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत रस्ते दुरुस्ती, वीज पुरवठा आणि एसटी बसफेऱ्यांच्या अनास्थेवरून बांधकाम समिती सदस्य...
दापोलीत पूर्ववैमनस्यातून मारहाण प्रकरणी आठ जणांवर गुन्हा
दापोली:- तालुक्यातील केळशी येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस...












