कॉपीमुक्तीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली बोर्ड परीक्षा
मंडळात आतापर्यंत 70 केंद्रात कॅमेरे, केंद्रसंचालकांसह कर्मचाऱ्यांचीही अदलाबदल होणार!
रत्नागिरी:- गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी दहावी बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य मंडळांने निर्देश...
नाखरेतील सलग दुसऱ्या दिवशी वणव्यात दोन बागा जळून खाक
दोन बागायतदारांना फटका; ४० कलमे होरपळली, लाखाचे नुकसान
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील नाखरे रामेश्वरवाडी परिसरातील दोन बागायतदारांच्या बागेला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असून, सुमारे एक लाखाचे नुकसान...
गणपतीपुळे मार्गावर मासेबावजवळ भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी
रत्नागिरी:- पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज मासेबाव बसथांब्याजवळ एक भीषण दुचाकी अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर...
रत्नागिरीतील खड्डेमय रस्त्यांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका
सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकरांकडून दाखल; सोमवारी सुनावणी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्डेमय स्थिती याविरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी...
लांजा येथे गावठी हातभट्टी दारू प्रकरणी एकावर गुन्हा
लांजा:- तालुक्यातील कोर्ले बौद्धवाडी परिसरात अवैध दारूविक्री विरोधात लांजा पोलिसांनी धडक कारवाई केली असून, केळीच्या बागेत लपवून ठेवलेली गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे....
चिपळूणमध्ये कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा
७१ वर्षीय वृद्धावर कारवाई
चिपळूण:- शहरात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत चिपळूण पोलिसांनी गोवळकोट रोड परिसरात छापा टाकून एका व्यक्तीला कल्याण मटका जुगार खेळवताना रंगेहात...
सावर्डे परिसरात कात उद्योगावर जीएसटी विभागाचा छापा
चिपळूण:- तालुक्यातील सावर्डे परिसरातील एका कात उद्योगावर गुरुवारी पहाटे जीएसटी विभागाने मोठा छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांनी या मोहिमेबाबत...
मेर्वी येथील वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी येथील एका ६८ वर्षीय वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नामदेव बाबल्या गुरव असे या मृत व्यक्तीचे...
कौटुंबिक नैराश्यातून खेडशी येथील प्रौढाची आत्महत्या
रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील खेडशी येथे एका ४२ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समीर अशोक पवार...
वाशिष्ठी नदीपात्रात नियमबाह्य वाळू उपसा; कारवाईची मागणी
मच्छिमार बांधवांचे अस्तित्व धोक्यात, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चिपळूण:- वाशिष्ठी नदी आणि दाभोळ खाडी पात्रामध्ये सध्या सुरू असलेल्या अनधिकृत आणि नियमबाह्य वाळू उत्खननामुळे स्थानिक मच्छिमार समुदायाचे जगणे...












