हेरॉईन बाळगल्याप्रकरणी चौघांना कोठडी

रत्नागिरी:- हेरॉईनसदृश अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले आहे. हे अमली पदार्थ त्यांनी मुंबईतून आणल्याचे तपासात पुढे येत...

दापोलीत झोलाई देवी मंदिरात चोरी

चोरट्यांनी १४ घंटा केल्या लंपास दापोली:- दापोली तालुक्यातील ८४ गावांचे श्रद्धास्थान आणि अत्यंत पुरातन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावतळे येथील श्री झोलाई देवी मंदिरात सोमवारी (१२...

मिनी मंत्रालयाच्या 56 जागांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू

रत्नागिरी:- मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. एकूण 56 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. 16 जानेवारी पासून...

हातखंबा येथे मोटार-दुचाकी अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा परिसरात मंगळवारी सकाळी मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघातात महिलेला डोक्याला गंभीर...

रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे समीर तिवरेकर

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक प्रक्रिया सोमवारी झाली. सर्व निवडी बिनविरोध झाल्या. उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे समीर तिवरेकर यांची निवड झाली आहे. स्वीकृत...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले; जिल्ह्यात ५ फेब्रुवारीला मतदान

रत्नागिरीसह १२ जि.प. मध्ये होणार निवडणूक; ७ फेब्रुवारीला निकाल मुंबई:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा...

महामार्गासाठी संगमेश्वरमध्ये आंदोलन; ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात होणारी प्रचंड दिरंगाई आणि रस्ते दुरवस्थेच्या निषेधार्थ संगमेश्वरमध्ये काढण्यात आलेली 'शासनाची तिरडी यात्रा' आंदोलन कार्यकर्त्यांना महागात पडले आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या...

रत्नागिरीत ‘दि बॅनयन’ संस्थेच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर संपन्न

५० हून अधिक लाभार्थ्यांची तपासणी रत्नागिरी:- मानसिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 'दि. बॅनयन' संस्थेच्या रत्नागिरी शाखेने 'समता फाउंडेशन, मुंबई' यांच्या सहकार्याने शांतीनगर येथे भव्य...

कचराकुंडीत नवजात बालकाला टाकणाऱ्या अज्ञातावर गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील साळवी स्टॉप झोपडपट्टी परिसरातील एका कचराकुंडीत कुणीतरी अज्ञात व्यक्तीने नुकतेच जन्मलेले...

विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्या

जाकादेवी येथील घटना; भक्षाच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथील एका विहिरीत नर जातीच्या बिबट्याचा विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची...