दारूच्या नशेत खाडीत पडून खलाशाचा मृत्यू
राजापूर:- दारूच्या नशेत बोटीवरून खाडीच्या पाण्यात पडलेल्या खलाशाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील साखरीनाटे-डुंगेरी जेटी येथे घडली. मदन हवलदार चौधरी (वय २३, रा....
महायुतीत राजकीय भूकंप; भाजपच्या 57 प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
'नैसर्गिक युतीत' अन्याय झाल्याची भावना; तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांचा एल्गार
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, सत्ताधारी महायुतीमध्ये मोठा...
लाला कॉम्प्लेक्स येथे महिलेला कारने चिरडले; चालकाला अटक
रत्नागिरी:- शहरातील लाला कॉम्प्लेक्स रस्त्यावर मोटारीने दुचाकीला उडवले. अपघात घडताच मोटार चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. अपघातातील गंभीर जखमी महिलेचा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...
महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला 10 वर्ष सक्तमजुरी
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील आसावे येथे ५५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरी व ३ हजार रुपये...
डिजिटल अरेस्टची भीती दाखवत निवृत्त प्राध्यापकाला सव्वा कोटीचा गंडा
दापोली येथील घटना
दापोली:- दापोली तालुक्यातील एका उच्चशिक्षित माजी प्राध्यापकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 23 लाख उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली...
रत्नागिरीत बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील मच्छीमार्केट जवळीलस आजगावकर कंपाऊड येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून...
काकाकडून 2 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
मंडणगड येथील प्रकार
मंडणगड:- मंडणगड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर काकानेच अत्याचार केल्याचे घटनेने तालुका हादरला आहे. याप्रकरणी मंडणगड...
थिबापॅलेस रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोघाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल अब्बास कागवाड (रा. आशियाना अपार्टमेंट, मारुती मंदिर,...
रेल्वेच्या कुवारबाव ब्रीज जवळ सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या दिवा पॅसेंन्जरची धडक लागून अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुवारबाव ब्रिज येथे आढळला. ही घटना शनिवारी (ता. १७) चारच्या पुर्वी कुवारबाव ब्रिज येथे...
मिक्सरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
बामणोली येथील घटना; चालकावर गुन्हा दाखल
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील मारळ ते बामणोली रोडवर शनिवारी सायंकाळी एका भरधाव सिमेंट मिक्सरने दिलेल्या धडकेत काजू बागेतून काम करून...












