रत्नागिरी सन्मित्रनगर येथे घरफोडी; सहा लाखांची चोरी

रत्नागिरी:- शहरातील सन्मित्रनगर येथे बंद घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप-कडी कोयंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला. तसेच बेडरुम मधील कपाटातील सोन्या-चांदीचे व रोख रक्कम...

मजगाव रोड येथे दुचाकीचा अपघात; एक ठार, स्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- करबुडेहून रत्नागिरीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मजगाव रोड येथे अपघात झाला. या अपघातामध्ये स्वाराच्या मागे बसलेल्या तरुण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयातून जिल्हा...

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात १८ जानेवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपी कारचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील...

प्रशासकीय राजवटीत रनपवर 26 कोटी 28 लाखांचा बोजा

न. प. फंडाचा बेसुमार वापर, रनपची आर्थिक स्थिती गंभीर रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेवर सध्या 38 कोटी 28 लाखांचा बोजा असल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत...

रत्नागिरी नगर परिषदेच्या पहिल्याच सभेत प्रशासकीय कामकाजाचे वाभाडे

भाजप, शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक; बांधकाम अभियंत्यांवर कारवाईचा निर्णय रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत चार वर्षातील प्रशासकीय कामकाजाचे भाजप आणि...

दापोलीत कामगार महिलेचा चक्कर येऊन मृत्यू

दापोली:- तालुक्यातील तेरे वांगणी येथील रहिवासी असलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा कामावर जात असताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी, २७ जानेवारी...

मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकींचा अपघात

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ वाशिष्टी डेअरी येथे गुरुवारी दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात राजेंद्र जगन्नाथ वाघमारे (वय ४०, रा. खेड) हे गंभीर...

अवैध दारूविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान प्रकरणी ६ जणांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू विक्री आणि अवैध दारू विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. २८ जानेवारी...

शेकोटी घेत असताना तोल जावून वृद्ध महिला भाजली

रत्नागिरी:- शहराजवळील टाकळेवाडी-फणसोप येथील वृद्ध महिला चुलीजवळ शेकोटी घेत असताना तोल जावून पडली. यामध्ये ती २० टक्के भाजली उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात...

पीर बाबरशेख उरुसात भाविकांसाठी रात्रभर मोफत ब्रेकडाऊन सेवा

'एकता मेकॅनिक असोसिएशन'ची २० वर्षांची सामाजिक बांधिलकी रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रगण्य सामाजिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'एकता रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन'च्या वतीने यंदाही पीर बाबरशेख...