सुनेने केली सासूच्या दागिन्यांची चोरी
चिपळूण शहरातील घटनाचिपळूण:- कौटुंबिक नातेसंबंधांना तडा देणारी धक्कादायक घटना चिपळूण शहरात उघडकीस आली असून, सासूच्या बंद घरातून सुनेनेच तब्बल दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचे...
शीळ धरणाने गाठला तळ; पाऊस लांबल्यास भीषण टंचाईचे संकट
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा अवघ्या एका आठवड्यात तब्बल ०.३७ दशलक्ष घनमीटरने (घ.मी.) कमी झाला आहे. कडक ऊन आणि पावसाने...
खेड रेल्वे स्थानकाजवळ साडेदहा किलो व्हेल माशाची उलटी जप्त
दोन संशयितांना अटकरत्नागिरी:- दापोली कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका धाडसी कारवाईत साडेदहा किलोहून अधिक 'अंबरग्रिस' (व्हेल माशाची उलटी) जप्त केली असून, याप्रकरणी दोन संशयितांना अटक...
मारुती मंदिर येथे एसटी- कारचा अपघात
सुदैवाने जीवितहानी टळलीरत्नागिरी:- शहरातील गजबजलेल्या मारुती मंदिर चौक परिसरात आज संध्याकाळी सातच्या सुमारास एसटी बस आणि कारचा अपघात झाल्याची घटना घडली. रत्नागिरी आगारातून बोरिवलीच्या...
धामणसेत गळफास घेत तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील धामणसे हटवाडी येथे गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवार 17 जून रोजी सकाळी ६ वा.सुमारास उघडकीस आली.अशोक बाळकृष्ण पवार (३५,...
पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास एमआयडीसीच्या धरणातून पाणी पुरवठा
रत्नागिरी:- यंदा मान्सूनने अपेक्षित वेग न घेतल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून तो केवळ १२ ते १५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे....
खेडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग
अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाखेड:- शहरातील शिवाजीनगर जाड्यालवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी एका भंगार गोदामातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सायंकाळी...
बाळ मानेंना भाजपचे दरवाजे बंद; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा थेट निर्णय
रत्नागिरी:- भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर माघारी गेल्या नंतर भाजप पुन्हा पक्षात घेत नाही. प्रदेशाध्यक्ष आहे तोपर्यंत बाळ माने यांना भाजप प्रवेश नाहीच असे...
उबाठा शिवसेनेत पुन्हा भूकंप; नऊ पैकी सहा खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन
मुंबई:- राजकीय भूकंप घडवत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रचंड चर्चेत असलेले 'ऑपरेशन टायगर' अखेर पूर्णपणे यशस्वी झाले आहे. उद्धवसेनेला (शिवसेना उद्धव...
लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील 46 हजार 963 महिला कायमस्वरूपी अपात्र
रत्नागिरी:- लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यभरातराबविण्यात आलेल्या विशेष ई-केवायसी मोहिमेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल ४६ हजार ९६३ महिला...












