अंजणारी घाटात कंटेनर उलटला; चालक जखमी
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. कंटेनर उलटल्याचा मोठा आवाज परिसरात घुमल्याने घाबरलेल्या...
पावसाने उघडीप दिल्यास आंबा घाट चौदा दिवसांत होणार खुला
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर या महत्त्वाच्या मार्गावर आंबाघाटात गायमुखापासून काही अंतरावर खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. हे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न...
अनधिकृत वृक्षतोड अन् उत्खननामुळे संरक्षण भिंत ढासळली
जमीनमालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे नगरपरिषदेचे पोलिसांना पत्र
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील वरचा फगरवठार येथे अनधिकृतपणे वृक्षतोड आणि उत्खनन केल्यामुळे रस्त्यालगतची कॉंक्रीट संरक्षण भिंत आणि...
चांदराई बाजारपेठेत जुगार अड्ड्यावर कारवाई
ग्रामीण पोलिसांकडून ४४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- जिल्ह्यातील चांदराई बाजारपेठ मुख्य रस्त्याजवळ असलेल्या पिकअप शेडच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना 'मधूर' नावाचा जुगार चालवणाऱ्या एकावर...
७ वर्षांची अन्वी कोलगे सातव्या थरावर सलामी देण्यासाठी सज्ज
झाडगावचे 'काल भैरव-जोगेश्वरी गोविंदा पथक' दहीहंडीसाठी तयारी
रत्नागिरी:- गोविंदा आला रे आला…! या जयघोषाने आणि दहीहंडीच्या उत्साहाने रत्नागिरी शहर दुमदुमले असून, झाडगावच्या नामांकित काल भैरव-जोगेश्वरी...
अतिक्रमण हटाव मोहिमेला दोन दिवसांनी पुन्हा गती
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने हाती घेतलेली ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ अधिक तीव्र केली आहे. गेल्या चार दिवसांत प्रशासनाने जोरदार...
ग्रामपंचायतीत अपहारप्रकरणी कळंबुशी सरपंच बडतर्फ
कोकण विभागीय आयुक्तांची कारवाई
संगमेश्वर:- तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचायतीमध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वापरात झालेला आर्थिक गैरव्यवहार व प्रशासकीय अनियमितता चौकशीत सिद्ध झाल्यानंतर कोकण विभागाच्या विभागीय...
दापोली येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
दापोली:- दापोली तालुक्यातील मुगीज कलमपेठ येथे बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील तब्बल ८ लाख रुपये किमतीचे...
जीवाची बाजी लावून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; वेतोशी येथे गोवंश हत्येतील दोघे जेरबंद
रत्नागिरी:- तालुक्यातील वेतोशी हद्दीत करबुडे हायवेनजीक फणसाळे मधली वाडी (खुरीचा आंबा) येथे गोवंश हत्येचा सुरू असलेला प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. अत्यंत...
ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा राजीनामा
वयोमानानुसार युवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी
रत्नागिरी:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेला जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात असला तरी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलेली...












