दापोलीत अनेक भाग जलमय, घरांमध्ये पाणी शिरले

दापोली:- रत्नागिरी जिल्ह्यासह दापोली तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी देखील कायम आहे. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल...

मंगला एक्स्प्रेसच्या महिला डब्यात धुमाकूळ; परप्रांतीय तरुणांना तत्काळ काढले बाहेर

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारीसचिन देसाईंनी तातडीने हलवली सूत्रेरत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर धाणाऱ्या मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसच्या लेडीज डब्यात बेकायदेशीरपणे घुसून सिगरेट आणि गुटख्याचा धूर करत...

मुरुगवाडा येथे कौटुंबिक वादातून लोखंडी शिगेने मारहाण

एकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा परिसरात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीवर लोखंडी शिगेने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिस...

धावत्या रेल्वेतून ढकलल्याने विवाहितेचा मृत्यू

मांडवी एक्सप्रेसमधील घटना; खेड पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखलरत्नागिरी:- खेड तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकाजवळ मांडवी एक्सप्रेसमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला असून...

धावत्या रेल्वेतून ढकलल्याने विवाहितेचा मृत्यू

मांडवी एक्सप्रेसमधील घटना; खेड पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखलरत्नागिरी:- खेड तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकाजवळ मांडवी एक्सप्रेसमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला असून...

किरकोळ कारणातून जीवे मारण्याची धमकी देत महिलेला मारहाण

चिपळूण:- जमिनीच्या वादातून पाळीव गुरे हकलल्याच्या कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला काठीने मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील कळकवणे-ऐनाडवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी...

रत्नागिरी नगरपरिषदेसमोर रहदारीस अडथळा; लक्झरी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या मुख्य मार्गावर बेशिस्तपणे लक्झरी बस उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका चालकावर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला...

रत्नागिरी नगरपरिषदेचा मक्तेदारांना ‘दणका’

लिलावातून पालिकेच्या तिजोरीत जमा होणार २० लाख ८२ हजार; नियम मोडल्यास मक्ता होणार रद्दरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रस्त्याच्या कडेला बसून फळे, भाजीपाला आणि इतर वस्तूंची...

वाकेड येथे दरड कोसळून अनोळखी वृद्धाचा मृत्यू

पेट्रोल पंपावरील केबिन मातीखाली दबलीलांजा:- तालुक्यातील वाकेड येथील लक्ष्मीबाग परिसरात मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या...

रत्नागिरीकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न अखेर साकारणार

दिवाळीनंतर मुंबईसाठी उडणार 'उडान'!रत्नागिरी:- रत्नागिरीकरांचे गेल्या अनेक वर्षांचे विमान प्रवासाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येण्याची सुवर्णघडी अत्यंत समीप आली आहे. लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे...